नोरा फतेही, मराठी बातम्या FOLLOW Nora fatehi, Latest Marathi News
अभिनय क्षेत्रात यशस्वी ठरलेली हिना तिच्या खासगी आयुष्यात फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे. त्यामुळेच की काय आपल्या फिटनेसमुळे अनेक अभिनेत्रींना ती कडवी टक्कर देत आहे. ...
नोरा फतेही लवकरच 'स्ट्रीट डान्सर थ्रीडी' चित्रपटात दिसणार आहे. ...
‘इश्क का राजा’ हा तिचा म्युझिक व्हिडीओही कमालीचा लोकप्रिय झाला होता. युट्युबवर सुमारे 21 कोटी लोकांनी तो पाहिला होता. ...
नोरा एका नवीन गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नोरा फतेहीच्या नव्या गाण्याचे बोल आहेत 'एक तो कम जिंदगानी'. ...
नोरा फतेहीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. ...
अंगद बेदीचे नेहासोबत लग्न होण्याआधी तो एका अभिनेत्रीसोबत नात्यात होता, त्यानेच या गोष्टीची कबुली नुकतीच दिली आहे. ...
आपल्या डान्सच्या माध्यमातून नोरा फतेहीने रसिकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. सत्यमेव जयतेमधील 'दिलबर' गाण्यामुळे घराघरात पोहोचली आहे ...
या डान्स दरम्यान नोरा उप्स मोमेंटचीही शिकार होता होता थोडक्यात बचावली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...