लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकिया

नोकिया, मराठी बातम्या

Nokia, Latest Marathi News

भारतातील मोबाइल बाजारपेठेत अनेक वर्षं वर्चस्व गाजवणारी नोकिया कंपनी अँड्रॉइड फोनच्या लाटेत पार वाहून गेली होती. अखेर त्यांनीही विंडोजचा मार्ग सोडून अँड्रॉइडचा हात धरला आहे. भारतीयांना मोबाइलची ओळख करून देण्याचं श्रेय नोकियाला देता येईल.
Read More
नोकियाकडून मोठी चूक! इंस्टाग्रामवर लाँचपूर्वीच लीक केले Nokia G50 5G ची डिजाइन आणि फीचर्स  - Marathi News | Nokia g50 accidentally confirmed by the company on instagram launch soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नोकियाकडून मोठी चूक! इंस्टाग्रामवर लाँचपूर्वीच लीक केले Nokia G50 5G ची डिजाइन आणि फीचर्स 

Nokia G50 price: कंपनीच्या फ्रांसच्या अकॉउंटवरून नोकिया जी50 चा एक व्हिडीओ शेयर करण्यात आला होता, परंतु लगेचच तो व्हिडीओ डिलीट करण्यात आला. ...

नोकियाचा पहिला 5G फोन लवकरच येणार भारतात; इतका मजबूत कि बॅक कव्हरची देखील गरज नाही  - Marathi News | Military Grade Rugged smartphone Nokia XR20 5G to launch in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नोकियाचा पहिला 5G फोन लवकरच येणार भारतात; इतका मजबूत कि बॅक कव्हरची देखील गरज नाही 

Nokia XR20 India Price: Nokia C20 Plus सादर करताना नोकियाने आपला पहिला 5G स्मार्टफोन Nokia XR20 देखील टीज केला आहे. ...

दोन दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह शानदार Nokia C20 Plus भारतात लाँच; अजून तीन स्मार्टफोन्सची घोषणा   - Marathi News | Superb Nokia C20 Plus launches in India with two days battery backup; Announcing three more smartphones | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दोन दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह शानदार Nokia C20 Plus भारतात लाँच; अजून तीन स्मार्टफोन्सची घोषणा  

Nokia C20 Plus Luanch: Nokia C20 Plus ची किंमत 8,999 रुपयांपासून सुरु होत आहे. हा फोन अँड्रॉइड 11 गो एडिशनसह सादर करण्यात आला आहे.   ...

स्वस्त जियोफोनला मिळणार नोकियाच्या Android फीचर फोनकडून टक्कर; जाणून घ्या Nokia 400 ची वैशिष्ट्ये   - Marathi News | Nokia 400 android feature phone launch soon to counter jiophone  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्त जियोफोनला मिळणार नोकियाच्या Android फीचर फोनकडून टक्कर; जाणून घ्या Nokia 400 ची वैशिष्ट्ये  

Nokia Android Feature Phone: नोकिया 400 चा नवीन हॅन्ड्स-ऑन व्हिडीओ लीक झाला आहे, यात हा अँड्रॉइड आधारित फीचर फोन जवळून दाखवण्यात आला आहे. ...

टॅबलेट सेगमेंटमध्ये होणार नोकियाची एंट्री; Nokia T20 टॅब येऊ शकतो लवकरच बाजारात  - Marathi News | Nokia t20 tablet price and specifications revealed ahead of launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टॅबलेट सेगमेंटमध्ये होणार नोकियाची एंट्री; Nokia T20 टॅब येऊ शकतो लवकरच बाजारात 

Nokia T20 Tablet price: नोकियाचा टॅबलेट मार्केटमध्ये Nokia T20 नावाने सादर केला जाऊ शकतो. हा डिवाइस लाँचपूर्वी काही रिटेल वेबसाइटवर लिस्ट झाला आहे. ...

20 वर्षानंतर नव्या ढंगात Nokia 6310 लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स  - Marathi News | Nokia 6310 2021 edition launch new design price specification  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :20 वर्षानंतर नव्या ढंगात Nokia 6310 लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स 

Nokia 6310 2021 launch: नोकिया 6310 युरोपियन मार्केटमध्ये अधिकृतपणे लाँच केला गेला आहे. हा फोन भारतात कधी येईल याची माहिती मात्र अजूनतरी मिळाली नाही.   ...

6,000mAh बॅटरीसह स्वस्त Nokia C30 स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये  - Marathi News | Nokia C30 launched with 6000mah battery along with Nokia XR20 and Nokia 6310  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6,000mAh बॅटरीसह स्वस्त Nokia C30 स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये 

Nokia C30 launch: Nokia C30 हा स्मार्टफोन कंपनीने सध्या युरोपमध्ये लाँच केला आहे, हा फोन येत्या काही दिवसांत जगभरात लाँच केला जाऊ शकतो. ...

दणकट Nokia XR20 लाँच; इतका मजबूत कि बॅक कव्हरची आवश्यकताच भासणार नाही   - Marathi News | Nokia xr20 rugged phone launched with 48MP dual rear camera and qualcomm snapdragon 480 chipset  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दणकट Nokia XR20 लाँच; इतका मजबूत कि बॅक कव्हरची आवश्यकताच भासणार नाही  

Nokia XR20 Rugged Smartphone Launch: Nokia XR20 मध्ये कंपनीने 48 मेगापिक्सल ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि 6GB रॅम दिला आहे.   ...