लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकिया

नोकिया, मराठी बातम्या

Nokia, Latest Marathi News

भारतातील मोबाइल बाजारपेठेत अनेक वर्षं वर्चस्व गाजवणारी नोकिया कंपनी अँड्रॉइड फोनच्या लाटेत पार वाहून गेली होती. अखेर त्यांनीही विंडोजचा मार्ग सोडून अँड्रॉइडचा हात धरला आहे. भारतीयांना मोबाइलची ओळख करून देण्याचं श्रेय नोकियाला देता येईल.
Read More
Nokia चा 3650 हा आयकॉनिक फोन पुन्हा होऊ शकतो लाँच; पाहा अधिक माहिती - Marathi News | HMD looking to a modernized take on the Nokia 3650 do you remember this phone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Nokia चा 3650 हा आयकॉनिक फोन पुन्हा होऊ शकतो लाँच; पाहा अधिक माहिती

पाहा तुम्हाला आठवतोय का हा मोबाईल? ...

कंपनीतील ४२ कर्मचाऱ्यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह, नोकियाचा प्लँट बंद - Marathi News | Corona positive report of 42 employees of the company. Nokia's plant closed MMG | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंपनीतील ४२ कर्मचाऱ्यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह, नोकियाचा प्लँट बंद

नोकिया कंपनीने तामिळनाडू येथील उत्पादित प्लँटमध्ये ४२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर, हा प्लँट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

नोकियाचा वर्ल्ड रेकॉर्ड; प्रतिस्पर्धी कंपन्यांना धोबीपछाड - Marathi News | World's Fastest 5G Mobile Internet, Nokia Claims Record vrd | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नोकियाचा वर्ल्ड रेकॉर्ड; प्रतिस्पर्धी कंपन्यांना धोबीपछाड

नोकियानं स्मार्टफोनवर जगातील सर्वात जास्त 5G स्पीड ओवर-द-एयर नेटवर्कवर मिळवल्याचा दावा केला आहे. कंपनीला टेक्सासच्या डल्लासमध्ये सर्वात जास्त 5G कनेक्शन स्पीड मिळाला आहे. ...

भारतातील पहिला मोबाईल कॉल कुणी, कधी आणि कुणाला केला होता? - Marathi News | You should know who made the first mobile phone call in India | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील पहिला मोबाईल कॉल कुणी, कधी आणि कुणाला केला होता?

आजकाल तर गरिब असो वा श्रीमंत सगळ्यांकडे मोबाईल असतात. पण २० वर्षांआधी ही स्थिती फारच वेगळी होती. ९०च्या दशकात कुणाच्या हातात मोबाईल दिसला तर त्याला हायफाय मानलं जायचं. ...

बाबो! घरात सापडला १९ वर्ष जुना Nokia 3310 फोन, अजूनही ७० टक्के चार्ज्ड होती बॅटरी! - Marathi News | Man found 19 year old Nokia 3310 in drawer and it has 70 percent battery remaining | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! घरात सापडला १९ वर्ष जुना Nokia 3310 फोन, अजूनही ७० टक्के चार्ज्ड होती बॅटरी!

सध्या फीचर फोन बाजारात कमीच दिसतात. कारण आता जमाना आहे स्मार्टफोनचा. मात्र, काही वर्षांपूर्वी एक असाही ऐतिहासिक फीचर फोन आला होता, ज्याला काही तोड नव्हती. ...

नोकियाचा जबरदस्त फोन येणार...महिन्यातून एकदाच बॅटरी चार्ज होणार - Marathi News | Nokia's feature phone call... have to cahrge battery once a month | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नोकियाचा जबरदस्त फोन येणार...महिन्यातून एकदाच बॅटरी चार्ज होणार

पुढील महिन्यात बार्सिलोनामध्ये होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये काही नवीन फोन लाँच करणार आहे. ...

सात कॅमेऱ्यांचा जगातील पहिला स्मार्टफोन लवकरच होणार लाँच  - Marathi News | world first seven camera smartphone will soon launch | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सात कॅमेऱ्यांचा जगातील पहिला स्मार्टफोन लवकरच होणार लाँच 

नोकिया कंपनी हा स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहे. Nokia 9 PureView असं या स्मार्टफोनचं नाव असून त्याचे काही व्हिडिओ आणि फोटोही समोर आले आहेत. ...

नोकियाचा प्रिमिअम स्मार्टफोन लाँच; 12 मेगापिक्सल ड्युअल कॅमेरासह ड्युअल फ्लॅशही - Marathi News | Nokia's premium smartphone Nokia 8.1 launched with Camera with 12 megapixel with dual flash | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नोकियाचा प्रिमिअम स्मार्टफोन लाँच; 12 मेगापिक्सल ड्युअल कॅमेरासह ड्युअल फ्लॅशही

Nokia 8.1 या फोनचे डिझाईन नुकत्याच भारतात लाँच झालेल्या Nokia 7.1 आणि Nokia 6.1 Plus सोबत मिळतेजुळते आहे. ...