भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या दोन वेगळ्या विज्ञान शाखांमध्ये नोबेल पुरस्कार मिळवणारी पहिली महिला शास्त्रज्ञ मेरी क्युरी. विशेष म्हणजे, मेरीने हे संशोधनकार्य अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये केलंआहे. ...
जगातील सर्वोच्च पुरस्कार असलेला नोबेल हा जरी विविध क्षेत्रातील सकारात्मक योगदानासाठी देण्यात येत असला तरीही या पुरस्कारची सुरुवात मात्र एका नकारात्मक बातमीमुळे झाली होती. ...
युद्ध आणि सशस्त्र संघर्षादरम्यान होणाऱा लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी काम करणाऱ्या डेनिस मुकुवे आणि नादिया मुराद यांना सन 2018 साठीचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. ...
भौैतिकीमधील यंदाची म्हणजे २0१८ ची पारितोषिके तीन वैज्ञानिकांना विभागून देण्यात आली आहेत. लेसर भौतिकीमधील मूलभूत अभ्यासासाठी ही पारितोषिके दिली जात आहेत. ...
यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार तीन शास्त्रज्ञांना जाहीर करण्यात आला आहे. फ्रान्सिस एच. अरनॉल्ड, जॉर्ज पी. स्मिथ आणि सर ग्रेगरी पी. विंटर यांना रसायनशास्त्रातील अमूल्य कामगिरीबद्दल नोबेल पुरस्कार विभागून देण्यात येणार आहे. ...