नोबेल समितीने सांगितले की, या अर्थतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे की तंत्रज्ञानातील नवकल्पना आणि उत्पादनाच्या नवनवीन पद्धतींमुळेच सतत आर्थिक विकास शक्य होतो. नव्या कल्पना जुन्या पद्धतींना बदलून टाकतात - ही प्रक्रिया कधीही थांबत नाही. ...
मचाडोचे अमेरिकन उजव्या विचारसरणीशी जवळचे संबंध आहेत. व्हाईट हाऊसनेही त्यांच्या नोबेलवर टीका केली आहे. समितीने हा पुरस्कार देताना राजकारणाला शांततेपेक्षा वरचढ स्थान दिले आहे', असा आरोप व्हाईट हाऊसने केला. ...
Nobel Prize And Congress Rahul Gandhi: नोबेल पुरस्कारावरून डोनाल्ड ट्रम्प थयथयाट करत असताना काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांची तुलना थेट मारिया मचाडो यांच्याशी केली आहे. ...
America President Donald Trump News: मारिया मचाडो यांनी मला फोन केला आणि सांगितले की, तुम्ही खरोखरच या शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी पात्र होता, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...
नोबेल समितीने मात्र, ट्रम्प यांच्याविषयी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. आम्ही राजकीय दबाव किंवा अन्य दडपणाखाली निर्णय घेत नाही, असे नोबेल समितीने म्हटले आहे. ...
२०२४च्या सार्वत्रिक निवडणुकांत मचाडो यांनी सलग १२ वर्षे सत्तेत असलेले हुकूमशाही प्रवृत्तीचे व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस माडुरो मोरेस यांच्या विरोधात रणशिंग फुंकले. ...