राज्यातील महिलांची अस्मिता जपण्यासाठी गत राज्य शासनाने ग्रामीण भागातील महिला, मुलींना मोफत आणि कमी दरात सॅनिटरी नॅपकिन्स पुरवणाऱ्या ‘अस्मिता प्लस’ योजनेला प्रारंभापासून उदंड प्रतिसाद मिळाला होता. मात्र, महिलांच्या आरोग्याची खºया अर्थाने काळजी घेणाºया ...
पंचवटी परिसरात ठाण मांडलेल्या भिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात येणाºया भाविकांनादेखील त्याचा त्रास सहन करावा लागतो. मनपा व पोलीस प्रशासनाने पंचवटी परिसरातील भिकारी व निराधारांची पडताळणी करून निराधारांच्या सोयीसाठी निराधार संकुल उभारण्याच ...
महापालिकेचा पूर्व विभाग आणि सिडको विभागाच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या समन्वयाअभावी इंदिरानगर परिसरात कृत्रिम पाणीटंचाईने नागरिक त्रस्त झाले असून, उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाईचा सामना करावा लागलेल्या नागरिकांना स्वखर्चाने टॅँकरद्वारे पाणी विकत ...
फुलांचे विविध प्रकार, तबकात फुललेले बगिचे, शिवाय पुष्परांगोळ्या आणि जोडीला फुलदाणीतील सजावट तसेच अनेक वर्षांचे परंतु कुंडीत ठेंगणीच राहिलेली बोन्साय! निसर्गातील फळा-फुलांच्या उत्सवामुळे पुष्पोत्सवात रंग भरला. शिवरात्रीच्या सुटीचे औचित्य साधून नाशिककर ...
बेलासारख्या औषधी वनस्पतीची अधिकाधिक लागवड व्हावी यासाठी महानगरपालिकेच्या वतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधून आजपासून बेल महोत्सवात राबविण्यास प्रारंभ झाला असून, पुष्पप्रदर्शनात भेट देणाऱ्यांना बेलाची रोपे वाटप करण्यात आली. महापालिकेच्या उद्यान विभागाचे ...
महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी वसुली मोहीम सुरू असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्च अखेरपर्यंत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नागरिकांना स्मरणपत्र देण्यात आले आहे. यानंतरही थकबाकी न भरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्य ...