पुणे महापालिकेच्या धर्तीवर शहरातील सर्व मॉल यांच्या पार्किंग मोफत करण्यासंदर्भात आणि मॉलसह व्यावसायिक इमारतीतील पार्किंग खुल्या करून देण्यासंदर्भात महापालिकेच्या महासभेत महापौर रंजना भानसी यांनी निर्णय घेतला होता. ...
गंगापूर धरणातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करून ३१ जुलै अखेरपर्यंत पाणी पुरविण्यासाठी महापालिकेने रविवारपासून शहरात एक वेळ पाणीकपात सुरू केली असून, पाणीकपातीतून पहिल्या दिवशी सुमारे ५० एमएलडी पाण्याची बचत झाली. ...
महापालिका अस्थापनावरील अधिकारी व कर्मचारी यांचा भविष्य निर्वाह निधी स्वतंत्रपणे महापालिकेतील पीएफ खात्यात जमा केला जातो. आस्थापनावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी दरमहा पगाराच्या ठराविक टक्के रक्कम त्यांच्या खात्यात जमा होते. या जमा रकमे ...
महापालिकेच्या आठ प्रभाग समितींच्या अध्यक्षांची निवड प्रक्रिया शुक्रवारी पार पडली. या वेळी एच प्रभागच्या अध्यक्षपदाच्या निवडी वेळी दोघांना समान मते मिळाल्याने चिठ्ठी काढून अध्यक्षाची निवड करण्यात आली. ...