लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवेदिता सराफ

Nivedita Saraf News in Marathi | निवेदिता सराफ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Nivedita saraf, Latest Marathi News

अशोक-निवेदिता सराफ यांच्या मुलीला पाहिलंत का?, अवॉर्ड शोमध्ये दिसले एकत्र, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Have you seen Ashok Saraf-Nivedita Saraf's daughter? They were seen together at an award show, the video is going viral. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक-निवेदिता सराफ यांच्या मुलीला पाहिलंत का?, अवॉर्ड शोमध्ये दिसले एकत्र, व्हिडीओ होतोय व्हायरल

अशोक सराफ (Ashok Saraf) आणि निवेदिता सराफ (Nivedita Saraf) हे मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन कपल आहेत. त्यांना एक मुलगीदेखील आहे हे तुम्हाला माहित आहे का? ...

कजरा रे...! गाण्यावर थिरकले महेश कोठारे अन् आदिनाथ; बापलेकाचा जबरदस्त डान्स, निवेदिता सराफही पाहतच राहिल्या - Marathi News | adinath kothare and mahesh kothare dance on kajara re song nivedita saraf reaction video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कजरा रे...! गाण्यावर थिरकले महेश कोठारे अन् आदिनाथ; बापलेकाचा जबरदस्त डान्स, निवेदिता सराफही पाहतच राहिल्या

महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे लोकप्रिय अशा 'कजरा रे' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. ...

अशोक सराफ यांना 'पद्मश्री' जाहीर झाल्यानंतर काय म्हणाल्या निवेदिता सराफ? - Marathi News | Nivedita Saraf First Reaction After Ashok Saraf Awarded Padma Shri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ यांना 'पद्मश्री' जाहीर झाल्यानंतर काय म्हणाल्या निवेदिता सराफ?

अशोक सराफ यांना 'पद्मश्री' जाहीर झाल्यानंतर पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

"सरकारने महिलांना फक्त पैसे देण्यापेक्षा...", 'लाडकी बहीण योजने'वरुन निवेदिता सराफ स्पष्टच बोलल्या - Marathi News | nivedita saraf talk about laadki bahin yojna said i dont think womens problem will solve | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सरकारने महिलांना फक्त पैसे देण्यापेक्षा...", 'लाडकी बहीण योजने'वरुन निवेदिता सराफ स्पष्टच बोलल्या

"लाडकी बहीण सुरू करणाऱ्या भावांचे आभार, पण...", निवेदिता सराफ नेमकं काय म्हणाल्या? ...

जबरा फॅन! निवेदिता सराफ यांच्या चाहतीने हातावर काढलाय अभिनेत्रीच्या नावाचा टॅटू - Marathi News | nivedita saraf fan has tatto of her name on hand shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जबरा फॅन! निवेदिता सराफ यांच्या चाहतीने हातावर काढलाय अभिनेत्रीच्या नावाचा टॅटू

निवेदिता सराफ यांचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. त्यांच्या अशाच एका चाहतीने निवेदिता सराफ यांच्या नावाचा टॅटू हातावर गोंदवून घेतला आहे.  ...

'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेत्रीची निवेदिता सराफ यांच्या मालिकेत एन्ट्री, 'आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत'चा नवा प्रोमो - Marathi News | saar kahi tichyasathi fame palvi kadam to play imptortant role in aai ani baba retired hot ahet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेत्रीची निवेदिता सराफ यांच्या मालिकेत एन्ट्री, 'आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत'चा नवा प्रोमो

'आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत' मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. 'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेत्रीची या मालिकेत एन्ट्री झाली आहे. ...

VIDEO: "त्यांच्या एनर्जीला हॅट्स ऑफ..." चिन्मय मांडलेकरने केलं निवेदिता सराफ यांचं तोंडभरून कौतुक  - Marathi News | marathi cinema actor chinmay mandlekar praised nivedita saraf video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: "त्यांच्या एनर्जीला हॅट्स ऑफ..." चिन्मय मांडलेकरने केलं निवेदिता सराफ यांचं तोंडभरून कौतुक 

अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf)आणि मंगेश कदम यांची मुख्य भूमिका असलेली 'आई बाबा रिटायर होत आहेत!' ही मालिका चर्चेत आहे. ...

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याची 'आई बाबा रिटायर होत आहेत' मालिकेत वर्णी; साकारणार 'ही' महत्वपूर्ण भूमिका  - Marathi News | bigg boss marathi fame adish vaidya entry in star pravah serial aai baba retire hot aahet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याची 'आई बाबा रिटायर होत आहेत' मालिकेत वर्णी; साकारणार 'ही' महत्वपूर्ण भूमिका 

स्टार प्रवाहवरील 'आई बाबा रिटायर होत आहेत!' या मालिकेत बिग बॉस फेम अभिनेत्याची एन्ट्री. ...