लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीश कुमार

नितीश कुमार

Nitish kumar, Latest Marathi News

Bihar Election Result Live:…तर बिहारमध्ये होणार भाजपाचा मुख्यमंत्री; नितीश कुमार यांच्या जेडीयूला जोरदार धक्का? - Marathi News | Bihar Election Result Live: BJP will be the CM in Bihar; Nitish Kumar JDU Set back cause LJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election Result Live:…तर बिहारमध्ये होणार भाजपाचा मुख्यमंत्री; नितीश कुमार यांच्या जेडीयूला जोरदार धक्का?

Bihar Election Result Live, BJP, NItish Kumar News: बिहार विधानसभा निकालांमध्ये भाजपा आणि जेडीयू आघाडीत भाजपाला ६३ जागा तर जेडीयू ५० जागांच्या आघाडीवर आहे. ...

Bihar Assembly Election Results : 'तेजस्वी भवः बिहार', तेज प्रताप यादवांकडून शुभेच्छा!  - Marathi News | Bihar Assembly Election Results : tej pratap yadav and his sister rohini acharya wished tejashwi yadav for victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election Results : 'तेजस्वी भवः बिहार', तेज प्रताप यादवांकडून शुभेच्छा! 

Bihar Assembly Election Results : तेजस्वी यादव यांचे सोशल मीडिया हँडल्सवरून अभिनंदन होण्यास सुरुवात झाली आहे. ...

Bihar Assembly Election Results : पंतप्रधान मोदींविरोधात उद्धटपणे बोलू नका, तेजस्वी यादव यांचा RJD नेत्यांना इशारा - Marathi News | Bihar Assembly Election Results tejashwi yadav adviced leaders not to say anything rubbish about pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election Results : पंतप्रधान मोदींविरोधात उद्धटपणे बोलू नका, तेजस्वी यादव यांचा RJD नेत्यांना इशारा

तेजस्वी यादव यांनी त्यांच्या घराबाहेर जमलेल्या नेत्यांना, मतमोजणी सुरू होण्यापूर्वी बोलावले आणि निवडणुकीचा निकाल काहीही आला, तरी कुणीही पंतप्रधान मोदींविरोधात वाईट उद्गार काढणार नाही, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. ते म्हणाले... ...

Bihar Assembly Election Results : "महाआघाडीला पचणार नाही एक्झिट पोलच्या विजयाचा लाडू, एनडीएचे सरकार बनणार" - Marathi News | bihar election 2020 shahnawaz hussain said nda government in bihar will be formed again under nitish kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election Results : "महाआघाडीला पचणार नाही एक्झिट पोलच्या विजयाचा लाडू, एनडीएचे सरकार बनणार"

Bihar Assembly Election Results : बहुतांश एक्झिट पोलमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वातील महाआघाडीकडे कौल दिसत आहे. मात्र, निकाल राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बाजूने लागेल असा भाजपाला विश्वास आहे.  ...

Bihar Assembly Election Results Live: मतमोजणीत घोटाळा झाल्याचा संशय; महागठबंधनच्या नेत्यांची निवडणूक आयोगाकडे धाव - Marathi News | Bihar Assembly Election Results 2020 Live Updates: JDU Nitish Kumar or RJD Tejashwi Yadav counting starts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election Results Live: मतमोजणीत घोटाळा झाल्याचा संशय; महागठबंधनच्या नेत्यांची निवडणूक आयोगाकडे धाव

Bihar Assembly Election Results 2020 Live: बिहारमधील निकालांबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...

तेजस्वी! उद्या सकाळपर्यंतच काय तो जल्लोष साजरा कर; भाजपाने दिला इशारा - Marathi News | Bihar Election 2020: Tejaswi Celebrate till tomorrow morning; BJP gave a warning | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :तेजस्वी! उद्या सकाळपर्यंतच काय तो जल्लोष साजरा कर; भाजपाने दिला इशारा

Bihar Election 2020: बहुतांश एक्झिट पोलमध्ये नितीशकुमार यांच्या महायुतीला फटका बसणार असल्याचे दाखविण्यात आले आहे. रामविलास पासवान यांच्या पक्षाने जदयूच्या 25 जागा पाडल्याच्या अंदाजामुळे महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. ...

Bihar Election 2020: शरद पवारांचा विक्रम मोडण्यासाठी बिहारमध्ये तेजस्वी यादव सज्ज? - Marathi News | Bihar Election: Tejashwi Yadav Will Be Youngest CM Of Bihar if win, Record break of Sharad Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election 2020: शरद पवारांचा विक्रम मोडण्यासाठी बिहारमध्ये तेजस्वी यादव सज्ज?

Tejashvi Yadav, RJD, BJP, Sharad Pawar, Youngest CM of State News: बहुतांश एक्झिट पोलनुसार तेजस्वी यादव यांच्याबाजूने बिहारच्या लोकांनी कौल दिला असून जर असं झालं तर मुख्यमंत्रिपदाची माळ तेजस्वी यादव यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. ...

Bihar Assembly Election 2020 : बिहार विधानसभेचा निकाल त्रिशंकू लागल्यास अशी असतील राजकीय समीकरणे - Marathi News | Bihar Assembly Election 2020: If the results of Bihar Assembly are hung, these will be the political equations | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :Bihar Assembly Election 2020 : बिहार विधानसभेचा निकाल त्रिशंकू लागल्यास अशी असतील राजकीय समीकरणे

Bihar Assembly Election 2020 News : बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालांनंतर तेजस्वी यादवांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी आणि नितीश कुमारांच्या नेतृत्वाखालील एनडीएला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास राजकीय आघाड्यांची फेर मांडणी होऊ शकते. ...