लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीश कुमार

नितीश कुमार

Nitish kumar, Latest Marathi News

"नितीश कुमार मुख्यमंत्री होतील पण रिमोट कंट्रोल भाजपाच्या हाती असेल" - Marathi News | congress tariq anwar says nitish kumar will be cm but someone else will have remote to control | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"नितीश कुमार मुख्यमंत्री होतील पण रिमोट कंट्रोल भाजपाच्या हाती असेल"

Nitish Kumar And Bihar Assembly Election Result : नितीश कुमार पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होतील. पण यावेळी राज्याची सूत्र दुसर्‍याच्या कोण्याच्या तरी हाती असतील असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री तारिक अन्वर यांनी म्हटलं आहे. ...

नितीशकुमारच मुख्यमंत्रिपदी; उपमुख्यमंत्रिपदाबाबत उत्सुकता - Marathi News | Nitish Kumar as Chief Minister; Curiosity about the post of Deputy CM in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीशकुमारच मुख्यमंत्रिपदी; उपमुख्यमंत्रिपदाबाबत उत्सुकता

Bihar Election: बिहारमध्ये रालोआच्या बैठकीत शिक्कामोर्तब; उपमुख्यमंत्रिपदाबाबत उत्सुकता ...

सत्तेचे हजार हात; जे एरव्ही दिसत नाहीत! - Marathi News | A thousand hands of power; Which don't look every time | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सत्तेचे हजार हात; जे एरव्ही दिसत नाहीत!

Bihar Election: चिराग आणि ओवैसी हे अडथळे असूनही तेजस्वी यांनी झुंज दिली खरी; पण सगळे अंदाज फसले, कारण शेवटी सत्तेपुढे कुठले शहाणपण चालणार? ...

नितीशकुमार राहणार नाहीत फार काळ मुख्यमंत्री : राजद - Marathi News | Nitish Kumar will not be Chief Minister for long: RJD | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नितीशकुमार राहणार नाहीत फार काळ मुख्यमंत्री : राजद

रालोआने विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार केले आहेत. रालोआ आणि महाआघाडी यांच्यात फार कमी जागांचे अंतर आहे. ...

कार्यकर्ता हे पद तर कोणीच हिरावून घेऊ शकत नाही, सुशीलकुमार मोदींचं सूचक ट्विट - Marathi News | No one can take away the post of activist, Sushilkumar Modi's suggestive tweet abou dy cm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कार्यकर्ता हे पद तर कोणीच हिरावून घेऊ शकत नाही, सुशीलकुमार मोदींचं सूचक ट्विट

सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं आज पाटण्यात एनडीएची महत्त्वाची बैठक झाली. तत्पूर्वी संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) बैठकीत नितीश कुमार यांची विधिमंडळ दलाच्या नेतेपदी निवड झाली. ...

फिरसे एक बार नितीश सरकार! सातव्यांदा हाती घेणार बिहारचा कारभार; उद्या शपथविधी - Marathi News | Nitish Kumar returns as Bihar chief minister gets NDA nod at key meeting | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :फिरसे एक बार नितीश सरकार! सातव्यांदा हाती घेणार बिहारचा कारभार; उद्या शपथविधी

नितीश कुमार सातव्यांदा घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ...

भाजप नितीश कुमारांना 'धोबीपछाड' देणार?; 'त्या' बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष - Marathi News | NDA to hold a meeting in Patna over Bihar Government Formation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजप नितीश कुमारांना 'धोबीपछाड' देणार?; 'त्या' बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष

बिहारमध्ये सत्ता स्थापनेची तयारी सुरू; एनडीएच्या घटक पक्षांची आज बैठक ...

बिहारचं राज्य सरकार बरखास्त, नितीशकुमारांचा राज्यपालांकडे राजीनामा - Marathi News | Bihar state government sacked, Nitish Kumar resigns to governor his CM designaton | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारचं राज्य सरकार बरखास्त, नितीशकुमारांचा राज्यपालांकडे राजीनामा

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले असून नितीशकुमार हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे भाजपानेही स्पष्ट केले आहे. ...