Nitish Kumar Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत नितीश कुमार यांनी आपल्याच पक्षातील तब्बल १६ नेत्यांची हकालपट्टी केली. १६ नेत्यांमध्ये आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांचाही समावेश आहे. ...
राष्ट्रीय जनता दलावर (राजद) हल्लाबोल करताना शाह यांनी राजदचे दिवंगत बाहुबली नेते मोहम्मद शहाबुद्दीन यांचा मुलगा ओसामा शहाब याला उमेदवारी दिल्याबद्दल तीव्र टीका केली. ...
Bihar Elections 2025: निवडणूक रणनीतीकार आणि जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी या निवडणुकीत कुणाला किती जागा मिळणार, याबाबत एक भाकित केले आहे. ...