पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सगळे विरोधक एकत्र आले की येत्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव नक्की, अशी ठोकळेबाज गणिते मांडून राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या राजकीय कसरतींमध्ये बुधवारी एक नवा प्रयोग झाला. ...
राजधानीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांची बैठक पार पडलेल्या बैठकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव उपस्थित होते. ...
राहुल यांचे सदस्यत्व गेल्याने आता सद्यस्थितीत त्यांना 8 वर्षे निवडणूक लढवता येणार नाही. अशा बिकट परिस्थितीत लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षातून पंतप्रधान मोदींना कोण टक्कर देणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...