Nitish Kumar : नियोजित कटकारस्थानानुसार नितीश कुमार यांना भोजनामधून विषारी पदार्थ दिला जात आहे. नितीश कुमार ज्याप्रकारे बोलत आहेत, त्यावरून त्यांच्या भोजनामध्ये विषारी पदार्थ मिसळून कट रचला जात आहे, असा दावा करण्यात आला आहे. ...
बिहार विधानसभेत जात सर्वेक्षण आणि आरक्षणाची व्याप्ती वाढवण्याबाबत चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्यात जोरदार वाद झाला. ...
आतापर्यंत मागासवर्गीय आणि अत्यंत मागासवर्ग यांना ३० टक्के आरक्षण मिळत होते. परंतु नव्या विधेयकानुसार हे आरक्षण ४३ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे. ...
राजकीय आणि सामाजिक पातळीवर आडदांडपणे वागण्यात बिहार राज्य आजही आघाडीवर आहे. सरंजामी प्रवृत्ती अद्याप टिकून आहे. अशाने बिहारचे मागासपण वाढतच गेले आहे. ...