Nitish Kumar JDU Manipur: मणिपूर सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याच्या वृत्ताने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली होती. बिहारमधील नितीशकुमार सरकारच नाही पंतप्रधान मोदींचे केंद्रातील सरकारवरही याचा परिणाम होण्याचीदाट शक्यता होती. ...
दही-चुडाचे आयोजन वर्षानुवर्षाचे वाद, रुसवेफुगवे मिटविण्यासाठी केले जाते. यातही राजकारण झाल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर एनडीएत मानापमानाचा वाद पेटणार आहे. ...
३९ सदस्यांची ही समिती दोन विधेयकांवर चर्चा करत आहे. एक देश, एक निवडणुकीच्या व्यवहार्यतेवर सर्वांनी बोट ठेवले आहे. या विधेयकामुळे देशात एकाच वेळी निवडणुका घेता येतील. यामुळे प्रचंड पैसा वाचेल असे सांगितले जात आहे. ...