लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीश कुमार

नितीश कुमार

Nitish kumar, Latest Marathi News

तेजस्वी यादव कुठे आहेत? उत्तर आले 'वर्ल्ड कप पाहायला गेले असावेत' - Marathi News | Where is the Tejaswi yadav? The answer came "might go to watch World Cup" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेजस्वी यादव कुठे आहेत? उत्तर आले 'वर्ल्ड कप पाहायला गेले असावेत'

बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये मेंदू ज्वरामुळे 112 मुलांचा मृत्यू झाला आहे. ...

मुझफ्फरपूरमध्ये एईएस आजाराचे थैमान : नितीश कुमार यांच्याविरोधात जनहीत याचिका - Marathi News | Muzaffarpur: PIL against Nitish Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुझफ्फरपूरमध्ये एईएस आजाराचे थैमान : नितीश कुमार यांच्याविरोधात जनहीत याचिका

लहान मुलांसाठी यमदूत बनलेल्या एईएस आजाराला रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात उदासीनता दाखवल्याचा आरोप करत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ...

बिहारच्या मुख्यमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे; 'चालते व्हा'चे नारे - Marathi News | Black flag shown to Bihar Chief Minister; Slogans to 'go back' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारच्या मुख्यमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे; 'चालते व्हा'चे नारे

बिहारमध्ये भीषण उष्माघातानं कहर केला असून, आतापर्यंत एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) या आजारात 100हून अधिक मुलं बळी पडली आहेत. ...

जात, धर्म, आर्थिक स्तर न पाहता 'सीनिअर सिटीझन'ना पेन्शन; बिहार ठरलं पहिलं राज्य - Marathi News | nitish kumar government will get pension from all 60 years old elders in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जात, धर्म, आर्थिक स्तर न पाहता 'सीनिअर सिटीझन'ना पेन्शन; बिहार ठरलं पहिलं राज्य

अशाच ज्येष्ठ नागरिकांसाठी बिहारमधील नितीशकुमार सरकारनं 'युनिव्हर्सल ओल्ड एज पेन्शन स्कीम' सुरू केली आहे. ...

नितीशकुमार यांचा तिहेरी तलाकविरोधी विधेयकाला विरोध - Marathi News | Opposition to Nitish Kumar's Triple Divorce Bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीशकुमार यांचा तिहेरी तलाकविरोधी विधेयकाला विरोध

भूमिका केली स्पष्ट; अनेक मुद्यांवर मतभेद ...

तिहेरी तलाक विधेयकाचं समर्थन करणार नाही, नितीश कुमारांचा पवित्रा - Marathi News | jdu says we will oppose triple talaq bill in upper house of parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिहेरी तलाक विधेयकाचं समर्थन करणार नाही, नितीश कुमारांचा पवित्रा

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयकाचं समर्थन करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. ...

नितीश कुमारांनी घेतला मोठा निर्णय; आई-वडिलांची सेवा केली नाही तर... - Marathi News | If not served the parents then will send to Jail, Nitish Kumar took a big decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमारांनी घेतला मोठा निर्णय; आई-वडिलांची सेवा केली नाही तर...

तसेच राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या पेन्शन योजनेला राइट टू सर्व्हिस अ‍ॅक्टमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे ...

जेडीयूकडून भाजपाला अजून एक धक्का; बिहारबाहेर स्वबळावर लढण्याची घोषणा - Marathi News | JDU will not be a part of National Democratic Alliance (NDA) outside the state of Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेडीयूकडून भाजपाला अजून एक धक्का; बिहारबाहेर स्वबळावर लढण्याची घोषणा

नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने दणदणीत विजय मिळवला होता. लोकसभेच्या निकालांना महिना उलटत नाही तोच एनडीएमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. ...