लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीश कुमार

नितीश कुमार, मराठी बातम्या

Nitish kumar, Latest Marathi News

पुन्हा आरजेडीसोबत जाण्याबाबत नितीश कुमार यांचं मोठं विधान, म्हणले... - Marathi News | Nitish Kumar's big statement about going with RJD again, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा आरजेडीसोबत जाण्याबाबत नितीश कुमार यांचं मोठं विधान, म्हणले...

Nitish Kumar News: मागच्या दहा वर्षांमध्ये बिहारच्या राजकारणात घडलेल्या राजकीय उलथापालथींचे केंद्र हे नितीश कुमार बनले होते. या दहा वर्षांत नितीश कुमार यांनी त्यांच्या राजीक सोईनुसार भाजपा किंवा आरजेडी या पक्षांशी आघाडी करण्याचे निर्णय घेतले होते. ...

नितीश कुमार - तेजस्वी यादवांची भेट, लालूंनी बोलावली आमदारांची बैठक; बिहारमध्ये चाललंय काय? - Marathi News | After Meeting of Nitish Kumar and Tejashwi Yadav, Lalu Prasad Yadav Called Party MLA meeting, what is going on in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमार - तेजस्वी यादवांची भेट, लालूंनी बोलावली आमदारांची बैठक; बिहारमध्ये चाललंय काय?

बिहारच्या राजकारणात वारंवार राजकीय उलथापालथी पाहायला मिळतात. मोदींपासून दुरावलेले नितीश कुमार यांनी लालूंची साथ सोडून पुन्हा एनडीएसोबत हातमिळवणी केली. केंद्रातील सत्तेत ते सहभागी आहेत.  ...

JDU : नितीश कुमारांच्या पक्षात फेरबदल, पण त्यागींनी का दिला पदाचा राजीनामा? - Marathi News | JDU: Reshuffle in Nitish Kumar's party, but why did kc Tyagi resign? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JDU : नितीश कुमारांच्या पक्षात फेरबदल, पण त्यागींनी का दिला पदाचा राजीनामा?

KC Tyagi News : नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल संयुक्त पक्षाचे एक प्रमुख नेते असलेल्या के.सी. त्यागी यांनी अचानक राष्ट्रीय प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पक्षाने राजीव रंजन यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.  ...

आघाडीच्या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अडचणीत वाढ; वाचा इनसाईड स्टोरी - Marathi News | Increase in Prime Minister Narendra Modi Trouble in Alliance Political, Pressure on BJP from TDP, Chirag Paswan, Nitish Kumar; Read the inside story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आघाडीच्या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अडचणीत वाढ; वाचा इनसाईड स्टोरी

लोकसभा निकालानंतर देशात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. मात्र घटक पक्षाच्या पाठिंब्यावर त्यांना केंद्रातील सत्ता टिकवता आली.   ...

नितीश कुमारांचा JDU पक्षातच राजकीय 'सर्जिकल स्ट्राईक'; बिहारच्या राजकारणात खळबळ - Marathi News | CM Nitish Kumar dissolved old jumbo JDU state committee, Formation of new state committee of JDU Committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमारांचा JDU पक्षातच राजकीय 'सर्जिकल स्ट्राईक'; बिहारच्या राजकारणात खळबळ

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या ३ महिन्यात जेडीयू पक्षात मोठे फेरबदल झाले आहेत.  ...

Prashant Kishor : "...तर मी पराभव स्वीकारेन"; प्रशांत किशोर यांनी निवडणुकीपूर्वी केली मोठी भविष्यवाणी - Marathi News | then i will accept defeat Prashant Kishor made big prediction for himself before bihar elections 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर मी पराभव स्वीकारेन"; प्रशांत किशोर यांनी निवडणुकीपूर्वी केली मोठी भविष्यवाणी

Prashant Kishor : प्रशांत किशोर यांनी पहिल्यांदाच स्वत:बाबत एक मोठी भविष्यवाणी केली आहे. ...

"१० लाख नाही तर १२ लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या देणार"; नितीश कुमारांची मोठी घोषणा - Marathi News | bihar Nitish Kumar announced to give 12 lakh jobs to youth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"१० लाख नाही तर १२ लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या देणार"; नितीश कुमारांची मोठी घोषणा

Nitish Kumar : नितीश कुमार यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात राज्यातील तरुणांना पूर्वी ठरलेल्या संख्येपेक्षा अधिक सरकारी नोकऱ्या आणि रोजगार देण्याची मोठी घोषणा केली आहे. ...

लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक सादर; काँग्रेस-सपा-MIM चा विरोध तर JDU-शिवसेनेचा पाठिंबा - Marathi News | Parliament Session live: Waqf Amendment Bill introduced in Lok Sabha; Oppose by Congress, SP, MIM, support by JDU and Shiv Sena | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक सादर; काँग्रेस-सपा-MIM चा विरोध तर JDU-शिवसेनेचा पाठिंबा

संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी आज वक्फ (सुधारणा) विधेयक 2024 लोकसभेत सादर केले आहे. ...