लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीश कुमार

नितीश कुमार, मराठी बातम्या

Nitish kumar, Latest Marathi News

अरविंद केजरीवालांचे नितीश कुमारांना पत्र, भाजपची साथ सोडण्याचा दिला 'मेसेज' - Marathi News | break alliance with bjp Arvind Kejriwal's letter to Nitish Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवालांचे नितीश कुमारांना पत्र, भाजपची साथ सोडण्याचा दिला 'मेसेज'

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र लिहिले आहे. जनभावनेचा उल्लेख करत केजरीवालांनी नितीश कुमार यांना भाजपची साथ सोडण्याचा मेसेज अप्रत्यक्षपणे दिला आहे.  ...

शिंदेंसारखीच नितीशकुमारांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची जाणार? प्रश्नावर अमित शाह यांनी थेटच सांगितलं - Marathi News | Will Nitish Kumar lose the CM's chair like Shinde? Amit Shah's evasion on the question, what does BJP have in mind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिंदेंसारखीच नितीशकुमारांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची जाणार? प्रश्नावर अमित शाह यांनी थेटच सांगितलं

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्रिपद काढून उपमुख्यमंत्रिपद दिले, याची चर्चा आता बिहारच्या राजकारणात जोरदार सुरू आहे. ...

मिशन 2025! बिहार काबीज करण्यासाठी सीएम नितीश कुमारांनी आखली खास योजना - Marathi News | Nitish Kumar Yatra: Nitish Kumar plans to capture Bihar, special focus on women voters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिशन 2025! बिहार काबीज करण्यासाठी सीएम नितीश कुमारांनी आखली खास योजना

Nitish Kumar Yatra: मुख्यमंत्री नितीश कुमार लवकरच राज्यव्यापी 'महिला संवाद यात्रा' काढणार आहेत. ...

मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण - Marathi News | Nitish Kumar son Nishant Kumar maybe entering into Bihar Politics in near future as JDU face Against Lalu Prasad Yadav RJD | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण

Nitish Kumar son Nishant Kumar in Bihar Politics: निशांत कुमार हे राजकीय कार्यक्रमांमध्ये दिसत नाहीत. पण नुकतीच एक अशी गोष्ट घडली ज्याने या चर्चांना खतपाणी मिळाले. ...

'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द - Marathi News | CM Nitish Kumar assures PM Modi, 'It was a mistake, I will not go here and there again' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

'पंतप्रधान मोदी संपूर्ण देशासाठी काम करत आहेत आणि त्यांनी बिहारसाठीही खूप काही केले आहे.' ...

नितीश कुमार पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले, पंतप्रधान मोदी तत्काळ खुर्चीवरून उठले अन्...; सभेचा VIDEO व्हायरल - Marathi News | nitish kumar starts touching narendra modi's feet, PM immediately rose from his chair and stop him VIDEO viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमार पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले, पंतप्रधान मोदी तत्काळ खुर्चीवरून उठले अन्...; सभेचा VIDEO व्हायरल

...यानंतर मोदी आणि नितीश यांनी हस्तांदोलन करून एकमेकांचे स्वागत केले.  ...

VIDEO: स्तुती ऐकून सीएम नितीश कुमार भारावले, थेट भाजप नेत्याच्या पायाला स्पर्श केला - Marathi News | VIDEO: CM Nitish Kumar overwhelmed by praise, directly touches BJP leader's feet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: स्तुती ऐकून सीएम नितीश कुमार भारावले, थेट भाजप नेत्याच्या पायाला स्पर्श केला

CM Nitish Kumar : नितीश कुमार यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडताना दिसले आहेत. ...

इशान किशनच्या वडिलांची राजकारणात एन्ट्री; नितीश कुमार यांच्या पक्षात प्रवेश - Marathi News | Ishan Kishan father Pranav Pandey has entered Nitish Kumar's JDU party | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशनच्या वडिलांची राजकारणात एन्ट्री; नितीश कुमार यांच्या पक्षात प्रवेश

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू इशान किशन सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ...