लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीश कुमार

नितीश कुमार, मराठी बातम्या

Nitish kumar, Latest Marathi News

भाजपाची सावध पावले, घाई न करण्याची सूचना; काँग्रेसचे १० आमदार वेगळा गट बनवणार? - Marathi News | Political movement in Bihar will speed up, Nitish Kumar will join BJP, 10 Congress MLAs will form a separate group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाची सावध पावले, घाई न करण्याची सूचना; काँग्रेसचे १० आमदार वेगळा गट बनवणार?

JDU ची नजर १७ लोकसभेच्या जागा आणि इंडिया आघाडीच्या समन्वयक पदावर होती ...

बिहारमध्ये महाआघाडी तुटीच्या आणि काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर? एवढे आमदार JDUच्या संपर्कात  - Marathi News | In Bihar, Mahagathbandhan on the brink of deficit and Congress split? So many MLAs are in touch with JDU | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये महाआघाडी तुटीच्या आणि काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर? एवढे आमदार JDUच्या संपर्कात 

Bihar Political Update: राजकीय उलथापालथींसाठी प्रसिद्ध असलेल्या बिहारमध्ये सध्या आणखी एका राजकीय उलथापालथीची पटकथा लिहिली जात आहेत. तासागणिक नवनव्या राजकीय घडामोडी घडत आहेत. ...

बिहारमध्ये नेमकं घडतंय काय?; काँग्रेसचे १० आमदार भाजपच्या संपर्कात - Marathi News | What is really happening in Bihar Politics?; 10 Congress MLAs in touch with BJP with nitishkumar alliacne | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये नेमकं घडतंय काय?; काँग्रेसचे १० आमदार भाजपच्या संपर्कात

त्य़ातच, आता काँग्रेसचेही १० आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचे वृत्त माध्यमांत झळकत आहे.  ...

“INDIA आघाडीत राहिले तर नितीश कुमार PM होतील, अन्यथा कोणाचाही नंबर लागू शकतो”: अखिलेश यादव - Marathi News | akhilesh yadav reaction over bihar politics and nitish kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“INDIA आघाडीत राहिले तर नितीश कुमार PM होतील, अन्यथा कोणाचाही नंबर लागू शकतो”: अखिलेश यादव

Bihar Politics Updates: नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीत राहावे, अशी माझी इच्छा आहे, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. ...

नितीश कुमार यांचं NDA मध्ये जाणं निश्चित, या तारखेला शपथविधी, सुशील मोदींकडे उपमुख्यमंत्रिपद?    - Marathi News | Nitish Kumar's move to NDA is certain, swearing-in on this date, Deputy Chief Minister to Sushil Kumar Modi? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमार यांचं NDA मध्ये जाणं निश्चित, या तारखेला शपथविधी, सुशील मोदींकडे उपमुख्यमंत्रिपद?   

Bihar Politics Updates: बिहारच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. भाजपाशी असलेली आघाडी तोडून महाआघाडीत गेलेले नितीश कुमार परत एकदा माघारी फिरण्याच्या तयारीत असून, राज्यात नवं सरकार स्थापन करण्याच्या हालचारी सुरू झाल्या आहेत. ...

नितीश कुमारांनी भाजपाचा फॉर्म्युला मान्य केल्यास कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? ही ३ नावं चर्चेत - Marathi News | If Nitish Kumar accepts BJP's formula, who will be the Chief Minister of Bihar? These 3 names are in discussion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमारांनी भाजपाचा फॉर्म्युला मान्य केल्यास कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? ही ३ नावं चर्चेत

Bihar Politics: भाजपाने सध्या तयार केलेल्या फॉर्म्युल्यानुसार त्यांना मंत्रिपद सोडून केंद्रीय मंत्री बनावे लागेल. असं झाल्यास भाजपाकडून मुख्यमंत्रिपदासाठी कुणाची नावं पुढे केली जातील, याबाबत उत्सुकता आहे.   ...

बिहारचं सत्तानाट्य अंतिम टप्प्यात; बड्या भाजप नेत्यांना दिल्लीतून बोलावणं, नितीश कुमारांचंही अखेर ठरलं! - Marathi News | Bihar power game in final stage jdu Nitish Kumar has finally decided to go with nda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारचं सत्तानाट्य अंतिम टप्प्यात; बड्या भाजप नेत्यांना दिल्लीतून बोलावणं, नितीश कुमारांचंही अखेर ठरलं!

नितीश कुमार यांनी बैठकीत पक्षाची पुढील राजकीय दिशा स्पष्ट करत पुन्हा भाजपसोबत जाण्याचा आपला निर्णय जेडीयू आमदारांना सांगितला असल्याचे समजते. ...

नितीश कुमारांच्या NDA प्रवेशाला सुशील मोदींनी सिग्नल दिला; भाजपची रणनीतीही सांगितली - Marathi News | Sushil Modi signals Nitish Kumar's NDA entry BJP's strategy was also told | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमारांच्या NDA प्रवेशाला सुशील मोदींनी सिग्नल दिला; भाजपची रणनीतीही सांगितली

देशात काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. ...