नितीन राऊत Nitin Raut हे विदर्भातील काँग्रेसचे नेते असून महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे ऊर्जा खात्याची जबाबदारी आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या अनुसुचित विभागाचे अध्यक्षपदही राऊत यांच्याकडे आहे. Read More
मागील आठवड्यात तीन महिन्यांच्या एकत्रित वीज बिलांमुळे ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. वीजबिलावरील आकडा पाहून वीज ग्राहक मेटाकुटीला आले आहेत. ...
देशाच्या मध्यभागी आणि विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत सोयीचे असलेल्या नागपूरचा कायापालट करून कोराडी येथे ऊर्जा शैक्षणिक पार्क, भव्य हनुमान मूर्ती स्मारक, सेल्फी पॉईंट, तलाव सौंदर्यीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. ...
जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेतील उत्तम समन्वयाच्या माध्यमातून कोरोनाबाधित रुग्णवाढीवर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळविले आहे. परंतु आता मान्सून सक्रिय होत आहे. तेव्हा पावसाळा लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेने कोरोनासंदर्भातील उपाययोजनांना गती ...
ऊर्जा विभागातील तिन्ही कंपनीत ज्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्याची समीक्षा करून त्या तातडीने रद्द कराव्या, असे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. ...
पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी केंद्र सरकारतर्फे ऊर्जा विभागासाठी जाहीर केलेलं पॅकेज म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत. ...