नितीन राऊत Nitin Raut हे विदर्भातील काँग्रेसचे नेते असून महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे ऊर्जा खात्याची जबाबदारी आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या अनुसुचित विभागाचे अध्यक्षपदही राऊत यांच्याकडे आहे. Read More
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जाहीर केलं होतं की, मी शेतकऱ्यांच्या खात्यात 50-50 लाख रुपये देईल. पण, मोदींनी कुठं दिले? असा प्रश्न ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत उपस्थित केला. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बहुचर्चित ग्रंथ ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा मूळ इंग्रजी ग्रंथ मराठीत लोकांपर्यंत यावा, अशी अनेकांची इच्छा होती. त्याला प्रचंड मागणी होती. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. ...
शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांनी केलेल्या मागण्यांचे समर्थन डॉ. राऊत यांनी केले आहे. किमान आधारभूत किंमतीची हमी देणारा कायदा संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पारीत केला जावा,अशी मागणीही त्यांनी केली आहे. ...