नितीन राऊत Nitin Raut हे विदर्भातील काँग्रेसचे नेते असून महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे ऊर्जा खात्याची जबाबदारी आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या अनुसुचित विभागाचे अध्यक्षपदही राऊत यांच्याकडे आहे. Read More
‘कोरोना’मुळे महावितरण गंभीर आर्थिक संकटात सापडल्याने केंद्र शासनाने तातडीने १० हजार कोटी रुपयांची मदत करावी, अशी मागणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केंद्रीय ऊर्जामंत्र्यांकडे केली आहे. ...
१९६३ च्या भारत-चीन युद्धात भारताने भूभाग गमावला असे विधान पवार यांनी केले होते. ते स्वत: पाच वर्षे संरक्षणमंत्री होते तेव्हा त्यांनी ही चूक दुरुस्त करायला हवी होती. ...
मागील आठवड्यात तीन महिन्यांच्या एकत्रित वीज बिलांमुळे ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी राऊत यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. ...
मागील आठवड्यात तीन महिन्यांच्या एकत्रित वीज बिलांमुळे ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. वीजबिलावरील आकडा पाहून वीज ग्राहक मेटाकुटीला आले आहेत. ...
देशाच्या मध्यभागी आणि विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत सोयीचे असलेल्या नागपूरचा कायापालट करून कोराडी येथे ऊर्जा शैक्षणिक पार्क, भव्य हनुमान मूर्ती स्मारक, सेल्फी पॉईंट, तलाव सौंदर्यीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. ...