नितीन राऊत Nitin Raut हे विदर्भातील काँग्रेसचे नेते असून महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे ऊर्जा खात्याची जबाबदारी आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या अनुसुचित विभागाचे अध्यक्षपदही राऊत यांच्याकडे आहे. Read More
नितीन राऊत यांनी माध्यमांशी बोलताना ऊर्जा विभागाची परिस्थिती सांगितली. तसेच, सगळी सोंगं करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही, असे म्हणत आर्थिक अडचण असल्याचं ते म्हणाले. ...
महाविकास आघाडी सरकारने कोरोनाला दूर ठेवण्यासाठी नागरिकांची काळजी म्हणून माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहिम राबवली. या मोहिमेला राज्यभरातून चांगला प्रतिसादही मिळाला. ...
Mahavitaran: महावितरणची आजवरची एकूण थकबाकी ५० हजार कोटींच्या घरात जाण्यास आधीचे भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केला. ...
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील जनतेला वीज बिल न भरण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, लॉकडाऊन काळातील विज बिलात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय कोणत्या मंत्र्याने रद्द केला, असा सवालही आंबेडकर यांनी विचारला आहे. ...