नितीन राऊत Nitin Raut हे विदर्भातील काँग्रेसचे नेते असून महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे ऊर्जा खात्याची जबाबदारी आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या अनुसुचित विभागाचे अध्यक्षपदही राऊत यांच्याकडे आहे. Read More
ऊर्जा विभागाने केंद्र सरकारकडे १० हजार कोटींच्या अनुदानाची सातत्याने मागणी केली, पण दाद मिळाली नाही. राज्याला केंद्राकडून जीएसटीचे २८ हजार कोटी रुपये यायचे आहेत. ...
Electricity Bill, BJP, CM Uddhav Thackeray News: २०१४ साली महाराष्ट्रात १४,१५४.५० कोटी रुपये वीज बिलाची थकबाकी होती. मात्र हा आकडा भाजपा सरकारच्या पाच वर्षांत ३६,९९२ एवढ्या कोटींनी वाढला. ...
भाजपच्या कार्यकाळात वीज बिलांची थकबाकी ५० हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याने लॉकडाऊनच्या काळातील वाढीव वीज बिलांमध्ये सवलत देता येत नाही हा राऊत यांचा कांगावा दिशाभूल करणारा असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी पत्रपरिषदेत केला. ...
लॉकडाऊनच्या काळात आलेली वाढीव वीज बिले माफ केली जाणार नाहीत, असे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या असून सत्तारुढ आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. ...