ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
नागपूर जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या ७९ आहे. त्यांना सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पंधरा लाखांचे पॅकेज गडकरींच्या हस्ते देण्यात आले. ...
नितीन गडकरी म्हणाले, येथे पिकणाऱ्या धानाच्या तणसापासून इथेलाॅन तयार केले जाणार आहे. त्यामुळे तरुणांना राेजगार उपलब्ध हाेईल. या भागात पर्यटनाची उत्तम संधी आहे. आंभाेरा व नागझिरा या क्षेत्रात पर्यटनाच्या दृष्टिकाेनातून चांगले प्रकल्प हाती घेतले आहेत. द ...
गोंदियात आता उड्डाणपूल आणि रस्त्यांच्या कामांना आता सुरुवात झाली आहे. तिरोडा-कटंगी-बालाघाट या नवीन रिंग रोडच्या कामालासुद्धा लवकरच मंजुरी देऊन सुरुवात केली जाईल. यासाठी या मार्गावरील मेडिकल कॉलेजच्या परिसरात नवीन गोंदिया शहर व स्मार्ट सिटी तयार करा य ...
Nitin Gadkari in Akola : पाण्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार करुन या देशाचा ‘उर्जादाता’ व्हावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ...
केंद्र सरकारने टेस्लाला भारतात येण्याचे निमंत्रण दिले आहे. गेल्या वर्षी टेस्लाचे अधिकारी टेस्लाची इलेक्ट्रीक कार घेऊन दिल्लीला गेले होते. तिथे गडकरीच्या मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांना सैरसपाटाही करवण्यात आला. पण मस्क यांच्या मनसुब्यांना गडकरींनी सुर ...