लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
नितीन गडकरी @ ६६!  शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची उडाली झुंबड - Marathi News | Nitin Gadkari @ 66! Fans flocked to wish | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नितीन गडकरी @ ६६!  शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची उडाली झुंबड

Nagpur News केंद्रीय परिवहन, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शनिवारी त्यांच्या निवासस्थानी चाहत्यांची मोठी गर्दी उसळली होती.  ...

देवेंद्रांनी जो 'डायलॉग' भाषणात मारला, त्यानेच अमृता फडणवीसांकडून गडकरींना शुभेच्छा - Marathi News | Good luck to Amrita Fadnavis' Gadkari because of Devendra's 'dialogue' speech | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्रांनी जो 'डायलॉग' भाषणात मारला, त्यानेच अमृता फडणवीसांकडून गडकरींना शुभेच्छा

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा आज आपला 66 वा वाढदिवस साजरा करत आहेत ...

लोकसभेचे पडघम : गडकरींविरोधात यावेळी नाना नसतील तर मग कोण? - Marathi News | Battle of Lok Sabha : If not Nana Patole then who will stand against Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकसभेचे पडघम : गडकरींविरोधात यावेळी नाना नसतील तर मग कोण?

भाजपकडे चार आमदारांची शिबंदी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची ताकद, विधान परिषदेच्या विजयांमुळे महाविकास आघाडीत उत्साह ...

‘टेरर लिंक’ असलेल्या जयेशचा ‘एनआयए’ कधी घेणार ताबा ? - Marathi News | When will 'NIA' take control of Jayesh who has 'terror link'? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘टेरर लिंक’ असलेल्या जयेशचा ‘एनआयए’ कधी घेणार ताबा ?

Nagpur News केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात बेळगाव कारागृहातून धमकीचे फोन करणाऱ्या जयेश पुजारी ऊर्फ शाकीर याच्याविरोधात ‘एनआयए’ने गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप त्याचा ताबा ‘एनआयए’कडून घेण्यात आलेला नाही. ...

नेत्याला दक्षिणा दिली जमून जाईल असे चालणार नाही, जनतेच्या पैश्यातून चांगले काम झालेच पाहिजे - Marathi News | good work must be done with public money; Nitin Gadkari warns contractors | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नेत्याला दक्षिणा दिली जमून जाईल असे चालणार नाही, जनतेच्या पैश्यातून चांगले काम झालेच पाहिजे

जनतेचा पैसा आहे, चांगले काम झाले पाहिजे; नितीन गडकरी यांचा कंत्राटदारांना इशारा ...

नितीन गडकरी प्रधानमंत्री व्हावेत; शिंदे गटाच्या खासदाराचे रेणुका मातेला साकडे - Marathi News | Nitin Gadkari should become Prime Minister; Shinde faction MP Renuka Matela Sasade | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नितीन गडकरी प्रधानमंत्री व्हावेत; शिंदे गटाच्या खासदाराचे रेणुका मातेला साकडे

शिंदे गट - भाजपा राज्यात सत्तेत आहेत, यामुळे खा. पाटील यांच्या या वक्तव्याने नवीन चर्चा सुरु झाली आहे. ...

माहूर स्कायवॉकचे काम वर्षभरात पूर्ण करून लोकार्पणासाठी बोलवा; गडकरींची कडक सूचना  - Marathi News | Call for completion of Mahur Skywalk within a year; Central Minister Nitin Gadkari's strict instructions to the contractor | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :माहूर स्कायवॉकचे काम वर्षभरात पूर्ण करून लोकार्पणासाठी बोलवा; गडकरींची कडक सूचना 

माहूर येथील श्री रेणुकादेवी मंदिरात वृद्ध व दिव्यांग भक्तांना  ये-जा करण्यासाठी मंजूर ५१ कोटी रुपयांच्या लिफ्टसह स्कायवॉकचे भूमीपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले ...

Ghaziabad Aligarh NH91: वर्ल्ड रेकॉर्ड: नितीन गडकरींच्या मंत्रालयाने करुन दाखवलं; 100 तासात बांधला 100 Km रस्ता - Marathi News | Ghaziabad Aligarh NH91: World Record: Road Done by Nitin Gadkari's Ministry; 100 Km road built in 100 hours | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :नितीन गडकरींच्या मंत्रालयाने करुन दाखवलं; 100 तासात बांधला 100 Km रस्ता, पाहा...

200 रोड रोलर, 80 हजार मजूर आणि 250 अभियंत्यांनी रात्रंदिवस काम करुन बनवला वर्ल्ड रेकॉर्ड. ...