लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
"हा सगळा चायना माल", राऊतांकडून गडकरींचं कौतुक, विरोधकांवर बोचरा वार - Marathi News | "This is all China goods", Nitin Gadkari praised by Sanjay Raut, Shinde-Pawar attacked | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हा सगळा चायना माल", राऊतांकडून गडकरींचं कौतुक, विरोधकांवर बोचरा वार

भाजपाचा पाया हा जनसंघाच्या काळात मान, सन्मनाचा विचार न करता प्रवाहाच्या विरोधात विचार, देश आणि समाज हितासाठी झटणाऱ्यांच्या निष्ठेने रचला आहे. ...

डागाळलेल्या नेत्यांच्या भाजपमधील एन्ट्रीवर गडकरींचे मोठे वक्तव्य; 'निवडणूक जिंकण्याचे राजकारण...' - Marathi News | Nitin Gadkari's big statement on entry of tainted, corrupted leaders into BJP; 'Politics of winning elections... we have Eco Friendly soap' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डागाळलेल्या नेत्यांच्या भाजपमधील एन्ट्रीवर गडकरींचे मोठे वक्तव्य; 'निवडणूक जिंकण्याचे राजकारण...'

राहुल गांधींनी आरएसएस आणि केंद्र सरकारवर केलेल्या वक्तव्यावर गडकरी यांनी हे अतिशय हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. ...

‘कॅग’च्या अहवालावरून नितीन गडकरी नाराज; अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चितीचे निर्देश - Marathi News | nitin gadkari upset over cag report directions for determination of responsibility on officers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘कॅग’च्या अहवालावरून नितीन गडकरी नाराज; अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चितीचे निर्देश

‘कॅग’च्या शंकांचे वेळीच निराकरण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देशही दिले आहेत. ...

दुकान जोरात चाललयं तर नवीन ग्राहकांची कमी नाही, नितीन गडकरींचे बुलढाण्यात मार्मिक टोले - Marathi News | If the shop is going strong, there is no shortage of new customers, Nitin Gadkari's poignant songs in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दुकान जोरात चाललयं तर नवीन ग्राहकांची कमी नाही, नितीन गडकरींचे बुलढाण्यात मार्मिक टोले

Nitin Gadkari: भाजपाचा पाया हा जनसंघाच्या काळात मान, सन्मनाचा विचार न करता प्रवाहाच्या विरोधात विचार, देश आणि समाज हितासाठी झटणाऱ्यांच्या निष्ठेने रचला आहे. आज आमच ‘दुकान’ जोमात सुरू आहे. ...

मूल्याधिष्ठीत समाजपद्धती आपली ताकद; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मत - Marathi News | A value based society is our strength; Union Minister Nitin Gadkari's opinion | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मूल्याधिष्ठीत समाजपद्धती आपली ताकद; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मत

बुलढाणा: मुल्याधिष्ठीत समाजपद्धती ही आपली खरी ताकद आहे. काळानुरुप संदर्भ बदलत गेले तरी आपली ही ताकद जीवन जगतांना महत्त्वाची ... ...

फाळणी हा इतिहासातील काळा अध्याय: अमित शाह, प्राण गमावलेल्यांना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | partition a dark chapter in history amit shah pays tribute to those who lost their lives | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फाळणी हा इतिहासातील काळा अध्याय: अमित शाह, प्राण गमावलेल्यांना वाहिली श्रद्धांजली

अनेक लोक अजूनही या भयावहतेचा सामना करीत आहेत. ...

हिंदी विद्यापीठाच्या कुलगुरुंना हटवा; विद्यार्थ्यांची नितीन गडकरींना विनंती - Marathi News | Students request to Nitin Gadkari to remove the VC of Mahatma Gandhi International Hindi University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिंदी विद्यापीठाच्या कुलगुरुंना हटवा; विद्यार्थ्यांची नितीन गडकरींना विनंती

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय एका वेगळ्याच कारणाने चांगलेच गाजत आहे. ...

फातीमा नगर ते मांजरी फाटया पर्यंत उड्डाणपूल उभारण्यात यावा; नितीन गडकरींकडे शिवसेनेची मागणी - Marathi News | A flyover should be constructed from Fatima Nagar to Manjari Phataya Shiv Sena's demand to Nitin Gadkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फातीमा नगर ते मांजरी फाटया पर्यंत उड्डाणपूल उभारण्यात यावा; नितीन गडकरींकडे शिवसेनेची मागणी

हडपसरमधील संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज उड्डाणपुलामुळे पाडून सलग पूल बांधण्याची मागणी ...