लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
३६० ठिकाणी केबल कार व रोपवे ; गडकरींची दुर्गम भागांसाठी नवी योजना - Marathi News | Cable cars and ropeways at 360 places; Gadkari's new plan for remote areas | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३६० ठिकाणी केबल कार व रोपवे ; गडकरींची दुर्गम भागांसाठी नवी योजना

गावागावात रोपवे, शहरात हायपरलूप! : वाहतुकीत बदल घडवणारी योजना ...

देशात येणार हायपरलूप, फनिक्युलर रेल्वे अन्... परिवहन योजनेची गडकरींनी तयार केली रूपरेषा - Marathi News | nitin Gadkari outlines Hyperloop, Funicular Railway and... transport plan to come to the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात येणार हायपरलूप, फनिक्युलर रेल्वे अन्... परिवहन योजनेची गडकरींनी तयार केली रूपरेषा

गडकरी म्हणाले की, भारतातील वाहतूक क्षेत्र एका मोठ्या बदलातून जात आहे. ११ प्रमुख वाहन उत्पादकांकडून ट्री बँक, मोबाइल-आधारित ड्रायव्हिंग टेस्ट आणि फ्लेक्स-फ्युएल इंजिनसारखे उपक्रम पाइपलाइनमध्ये आहेत. ...

'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता - Marathi News | 'The number of poor people in the india is increasing and wealth is accumulating in the hands of a few rich people'; Nitin Gadkari expressed concern | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता

Nitin Gadkari on Indian Economy: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील गरीब आणि श्रीमंतामधील वाढत्या दरीबद्दल चिंता व्यक्त केली.  ...

हिमाचलमधील मंत्र्यांने अधिकाऱ्याच्या डोक्यात फोडलं मडकं; गडकरी म्हणाले, "लगेच कारवाई करा" - Marathi News | FIR against Himachal cabinet minister Anirudh Singh NHAI official accuses him of assault | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलमधील मंत्र्यांने अधिकाऱ्याच्या डोक्यात फोडलं मडकं; गडकरी म्हणाले, "लगेच कारवाई करा"

हिमाचलमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी मंत्री अनिरुद्ध सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

जातीने नव्हे, गुणांनी मोठा असलेला समाज निर्माण व्हावा- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी - Marathi News | Union Minister Nitin Gadkari: State-level Social Justice Council should create a society that is great through qualities, not caste | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जातीने नव्हे, गुणांनी मोठा असलेला समाज निर्माण व्हावा- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

- छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कारांचे वितरण ...

अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट' - Marathi News | America, Russia, UAE, Saudi India will soon be on this list, everything is set nitin gadkari | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'

एका मुलाखतीत ऊर्जा या विषयावर बोलताना गडकरी म्हणाले, हायड्रोजन हे भविष्यातील इंधन आहे. सरकार पर्यायी इंधनावर भर देत आहे. ...

'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना - Marathi News | Biogas Vehicle Scheme: 'Now vehicles will run on bamboo, cow dung and organic waste', Nitin Gadkari explained the government's plan | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना

Biogas Vehicle Scheme: नितीन गडकरी यांनी भारतासाठी एक नवीन 'इंधन क्रांती' योजना सादर केली आहे, ज्याचा उद्देश पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित्व संपवणे आणि देशाला ऊर्जेच्या क्षेत्रात स्वावलंबी बनवणे आहे. ...

दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण - Marathi News | No proposal to levy toll on two-wheelers, clarifies Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण

Nitin Gadkari on Two Wheelers Toll: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जुलै २०२५ पासून दुचाकी वाहनांकडून टोल वसून केला जाणार आहे, अशा बातम्या प्रसारमाध्यमांत झळकत आहेत. ...