लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
फडणवीस यांची राज्यातच आवश्यकता, मी परिवहन मंत्रालयात समाधानी - नितीन गडकरी  - Marathi News | Fadnavis needs state, I am satisfied in the Ministry of Transport - Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फडणवीस यांची राज्यातच आवश्यकता, मी परिवहन मंत्रालयात समाधानी - नितीन गडकरी 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात चांगले काम करीत आहेत. सद्यस्थितीत राज्यातील आव्हाने व समस्या बघता त्यांची येथे आवश्यकता आहे. ...

राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन - Marathi News | Arrival of Ganapati Bappa at the Political Leaders' House | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन

देवेंद्र फडणवीस केंद्रात जाण्यासंबंधी पंतप्रधान निर्णय घेतील- नितीन गडकरी - Marathi News | The Prime Minister will take a decision on going to the Devendra Fadnavis Center- Nitin Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस केंद्रात जाण्यासंबंधी पंतप्रधान निर्णय घेतील- नितीन गडकरी

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात चांगले काम करीत आहेत. सध्यस्थितीत राज्यातील आव्हाने व समस्या बघता त्यांची येथे आवश्यकता आहे ...

100 पूल जीर्ण अवस्थेत, कधीही कोसळू शकतात - नितीन गडकरी - Marathi News | 100 Bridges Can Collapse Anytime says Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :100 पूल जीर्ण अवस्थेत, कधीही कोसळू शकतात - नितीन गडकरी

देशभरातील एकूण 100 पूल अत्यंत दयनीय अवस्थेत असून ते कधीही कोसळू शकतात अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे ...

मुंबई-गोवा महामार्गासाठी 18 हजार कोटी, राज्यातील अन्य प्रकल्पांसाठीही भरीव तरतूद - Marathi News | 18 thousand crores for Mumbai-Goa highway, substantial provision for other projects in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-गोवा महामार्गासाठी 18 हजार कोटी, राज्यातील अन्य प्रकल्पांसाठीही भरीव तरतूद

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिल्लीत परिवहन मंत्रालयाच्या अधिका-यांची बैठक घेतली. यावेळी महाराष्ट्रातील 25 हजार कोटींच्या प्रकल्पांचा आढावा घेत महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी गडकरींनी आदेश दिले. ...

ठेकेदारानं काम नीट केलं नाही, तर त्याला बुलडोजरखाली घातल्याशिवाय राहणार नाही - गडकरी - Marathi News | Nitin Gadkari threatens road contractors for good work | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ठेकेदारानं काम नीट केलं नाही, तर त्याला बुलडोजरखाली घातल्याशिवाय राहणार नाही - गडकरी

देशात आजवर मी सहा लाख कोटीची काम केली, पण आजवर लक्ष्मीदर्शन घेतलं नाही, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना टोला लगावला ...