Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
विचारांवर निष्ठा असलेली आणि कटिबद्ध राहून काम करणारी व्यक्ती आज प्रत्येक राजकीय पक्षात यायला हवी. तीच राजकारणाची आणि सशक्त लोकशाहीची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. ...
भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळे देश बदलत आहे, हे विकासाचे काम सहन होत नसल्याने विरोधी पक्ष खोटेनाटे आरोप करीत आहेत व जातीयवाद वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...
केंद्रीय भूपृष्ट परिवहन, जहाजराणी व जलसंसाधनमंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच आचार्यश्री देवेंद्रसागरजी महाराज यांची भेट घेतली. यावेळी आचार्यश्री यांच्याशी विविध राष्ट्रीय मुद्यांवर गडकरी यांनी चर्चा केली. सकल जैन समाजाच्यावतीने श्री संभवनाथ श्वेतांबर ...
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या जामठा येथील ब्रह्माकुमारीज रिट्रीट एवं ट्रेनिंग सेंटर ‘विश्व शांति सरोवर’चे रविवारी दादी जानकीजी यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी आध्यात्मिक स्नेहमिलन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ...
गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी सरकारने चालविलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून १८ हजार कोटी रुपये खर्चून सात राज्यांमध्ये सिव्हरेज प्रकल्प तयार करण्याला प्राधान्य दिले जाणार असल्याचे केंद्रीय वाहतूक तसेच नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष ...
रस्ते बांधणीसाठी कंत्राटदारांना बँका कर्ज देण्यास नाखुष असून त्यांनी आखडता हात घेतला आहे. त्यामुळे या संदर्भातील प्रकल्प रेंगाळण्याची भिती आहे, असे वक्तव्य केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी केल्याने उद्घाटन करण्यात आलेल्या जिल्ह्यातील कोट्यवधी ...