Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
काँग्रेससकडून जातीपातीच्या राजकारणावर भर देण्यात येत आहे. अशा राजकारणातून काँग्रेसचे नेते समाजात दहशत पसरविण्याचे काम करत असल्याचा आरोप केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी केला. आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीला डोळ ...
जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गडचिरोली येथे येत आहेत. मूल मार्गावरील कृषी महाविद्यालयाच्या पटांगणावर सकाळी ११.३० वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ...
मी रा. स्व. संघाचा आवडता आहे, असे माध्यमे म्हणतात. पण पण संघामध्ये असे कुणी आवडते-नावडते नसते. संघटना व देशासाठी काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता संघाचा लाडका असतो, असेही त्यांनी बोलून दाखवले. ...