Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
डॉ. सुभाष देशमुख हे गेल्या ४७ वर्षापासून अमेरिकेला राहतात. परदेशात नोकरी किंवा व्यवसायानिमित्त स्थायिक झाल्यावर लोक आपल्या माणसांना विसरतात. डॉ. देशमुख मात्र त्याला अपवाद ठरले. इतके वर्ष भारताबाहेर राहूनही त्यांनी नागपूर आणि विदर्भाशी नाळ तुटू दिली न ...
जल समृद्ध अभियानात सहभागी होत मोलाचे योगदान देऊन व्यापक प्रसिद्धी दिल्याबाबत भारत सरकारच्या जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संसाधन मंत्रालयातर्फे आज दैनिक लोकमतला राष्ट्रीय जल पुरस्कार २०१८ ने सन्मानित करण्यात आले. ...
धापेवाडा उपसा सिंचन योजनेकरीता लागणारा २०० कोटी रुपयांचा निधी त्वरीत उपलब्ध करुन दिला जाईल. यापैकी १०० कोटी रुपये त्वरीत तर उर्वरित १०० कोटी रुपये आधीचा निधी खर्च होण्यापूर्वी उपलब्ध करुन दिला जाईल. ...
अजनीत मल्टी मॉडेल पॅसेंजर हब साकारण्यात येणार असून त्यासाठी भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने पहिल्या टप्प्यात १२०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या प्रकल्पासाठी २६ फेब्रुवारीला निविदा काढण्यात येणार असून लवकरच रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते या प्रकल्प ...
मराठी नाटकांचे महत्त्व हे केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रात राहून कळत नाही. बाहेरील राज्यात गेल्यानंतर आपल्या नाटकांचे वैभव व सखोलता लक्षात येते. मराठी नाटकांना चांगले दिवस आणायचे असतील तर रसिकांना नाट्यगृहांपर्यंत आणले पाहिजे. त्यासाठी राज्यातील प्रत्ये ...