Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
राजकारणात प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, मग कोणीही उमेदवार असेल. मी कोणावरही वैयक्तिक टीका-टिप्पणी करणार नाही. काँग्रेस पक्षाला आपला उमेदवार ठरवण्याचा अधिकार आहे ...
नागपुरात भाजपाचे हेवीवेट नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसकडून भंडारा-गोंदियाचे माजी खासदार नाना पटोले रिंगणात असतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे. गडचिरोली मतदारसंघात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत असलेले डॉ ...
कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जलसंपदा व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ...
रेल्वेमार्गाच्या ब्रॉडगेज लाईनवर मेट्रोच्या वातानुकूलित कोचेस (ब्रॉडग्रेज मेट्रो) नागपूरवरुन काटोलपर्यंत संचालित करण्याच्या प्रस्तावित प्रकल्पामुळे काटोल ते नागपूर अंतर ३५ मिनिटात गाठणे शक्य होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक,महामार्ग व जलसंपद ...
मॅग्निज ओअर ऑफ इंडिया लि.ने (मॉयल) नफा कमवून सरकारला न देताना प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठीच उपयोगात आणावा. मॉयलने विस्ताराचे विविध प्रकल्प हाती घ्यावेत आणि स्थानिक युवकांना रोजगार द्यावा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री ...