लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
"जलमार्ग केला नसता तर प्रियंका गांधींची गंगायात्रा पूर्ण झाली असती का?" - Marathi News | Nitin Gadkari Says If We Not Made Allahabad Varanasi Waterway, How Could Priyanaka Gandhi Travelled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जलमार्ग केला नसता तर प्रियंका गांधींची गंगायात्रा पूर्ण झाली असती का?"

प्रियंका गांधी यांची गंगायात्रा आम्ही जलमार्ग तयार केले नसते तर झाली असती का ? असा सवाल नागपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी प्रियंका गांधी यांना केलाय. ...

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची खास मुलाखत - Marathi News | lok sabha election 2019 Union Minister Nitin Gadkari's special interview | Latest nagpur Videos at Lokmat.com

नागपूर :लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची खास मुलाखत

नागपूर  - लोकांना स्वप्ने दाखविणे खूप सोपे आहे, जनता खूश होते; मात्र ही स्वप्ने पूर्ण न केल्यास जनता नाराज ... ...

नागपूरला सुंदर शहर बनवणार : नितीन गडकरी - Marathi News | Will make Nagpur a beautiful city: Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरला सुंदर शहर बनवणार : नितीन गडकरी

गेल्या पाच वर्षात अनेक कामे झाली असून पुढील पाच वर्षात नागपूरला जगातील सर्वांग सुंदर शहर बनवण्याचा आपला संकल्प आहे, असे केंद्रीय मंत्री व भाजपाचे नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी सांगितले. ...

'लोकमत सूर ज्योत्स्ना पुरस्कारा'चा रंगतदार सोहळा, दिग्गजांची उपस्थिती - Marathi News | The Tentative Celebration of Lokmat Sur Jyotsna Award, presence of veterans | Latest nagpur Photos at Lokmat.com

नागपूर :'लोकमत सूर ज्योत्स्ना पुरस्कारा'चा रंगतदार सोहळा, दिग्गजांची उपस्थिती

महाराष्ट्राच्या ४८ पैकी ३३ लोकसभा मतदारसंघांतील लढती ठरल्या! - Marathi News | Lok Sabha Election 2019: Fights in 33 of the 48 Lok Sabha constituencies in Maharashtra! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राच्या ४८ पैकी ३३ लोकसभा मतदारसंघांतील लढती ठरल्या!

शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीने टप्प्याटप्प्याने उमेदवारी याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. ...

...तर महाराष्ट्रात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही; गडकरींचा दावा - Marathi News | then Maharashtra farmer will not commit suicide; nitin Gadkari claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर महाराष्ट्रात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही; गडकरींचा दावा

लोकमतचे नागपूर निवासी संपादक गजानन जानभोर यांनी नितीन गडकरी यांनी मुलाखत घेतली. ...

वाढत्या वयामुळे अडवाणींऐवजी अमित शहांना संधी - नितीन गडकरी  - Marathi News | Lok Sabha elections 2019 - Nitin Gadkari Explanation on Lalkrishna Advani ticket decline issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाढत्या वयामुळे अडवाणींऐवजी अमित शहांना संधी - नितीन गडकरी 

मात्र वाढतं वय आणि प्रकृतीचं कारण देत भाजपाच्या केंद्रीय संसदीय निवडणूक समितीने हा निर्णय घेतल्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी सांगितले.  ...

रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून येईल, उमेदवारी जाहीर होताच गडकरींचा विश्वास - Marathi News | I will win with an even better margin this time, nitin gadkari says in delhi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून येईल, उमेदवारी जाहीर होताच गडकरींचा विश्वास

भाजपाने देशातील 184 उमेदवारांची यादी जाहीर केली असून महाराष्ट्रातील पहिल्या यादीत दिग्गजांचा समावेश करण्यात आला आहे. ...