लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
नागपूर रेल्वेस्थानकाने अनुभवला गडकरींचा साधेपणा - Marathi News | Nagpur Railway Station experiences simplicity of Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर रेल्वेस्थानकाने अनुभवला गडकरींचा साधेपणा

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी हे आपल्या साधेपणासाठी ओळखले जातात. बुधवारी रात्री नागपूर रेल्वेस्थानकानेदेखील त्यांचे हे गुणवैशिष्ट्य अनुभवले. विमानाने जाणे सहज शक्य असतानादेखील एका सामान्य प्रवाशासारखे नितीन ग ...

नितीन गडकरी यांनी हाती घेतली मंत्रालयांची सूत्रे - Marathi News | Nitin Gadkari took over the responsibilities of the ministry | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नितीन गडकरी यांनी हाती घेतली मंत्रालयांची सूत्रे

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या मंत्रालयाची सूत्रे मंगळवारी आपल्या हाती घेतली. ...

मोदींच्या मनात गडकरींबद्दल दुरावा म्हणून त्यांच्यावर अन्याय - Marathi News | Editorial on injustice with Nitin Gadkari in Modi Government | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोदींच्या मनात गडकरींबद्दल दुरावा म्हणून त्यांच्यावर अन्याय

संघाला भाजपच्या सर्वोच्च स्थानी व सरकारच्याही प्रमुख पदावर गडकरीच हवे होते. मोदींच्या मागच्या कारकिर्दीत त्यांच्या मंत्रिमंडळातील ज्या मंत्र्यांची नावे कार्यक्षमतेच्या यादीत फार वरिष्ठ जागांवर होती, त्यात गडकरींचे नाव होते. ...

ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला प्राधान्य देणार -नितीन गडकरी - Marathi News | Will give priority to employment generation in rural areas - Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला प्राधान्य देणार -नितीन गडकरी

महाराष्ट्रात सिंचन वाढविण्याची आवश्यकता आहे. यासाठी बळीराजांतर्गत सुरू असलेले १०८ तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत असलेल्या २६ सिंचन योजना पूर्ण करण्यावर भर असेल ...

पाच वर्षांत रोजगारनिर्मितीचा नवा ‘रेकॉर्ड’ बनेल : मुख्यमंत्र्यांचा विश्वास - Marathi News | New 'record' of employment will create in five years: Chief Minister's confidence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाच वर्षांत रोजगारनिर्मितीचा नवा ‘रेकॉर्ड’ बनेल : मुख्यमंत्र्यांचा विश्वास

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मंत्रिपदाची ‘सेकंड इनिंग’ सुरू झाली आहे. तरुणाईच्या हाताला काम देण्याचे काम त्यांच्याकडे आले आहे. सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग विभागाच्या माध्यमातून देशातील सर्वात जास्त रोजगार निर्माण होतात. पुढील पाच वर्षांत नितीन गड ...

महामार्गांच्या कडेला १२५ कोटी झाडे लावणार : नितीन गडकरी - Marathi News | 125 crores of trees will plant at the highways sides : Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महामार्गांच्या कडेला १२५ कोटी झाडे लावणार : नितीन गडकरी

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग हे देशाची अर्थव्यवस्था व रोजगार निर्मितीशी जुळलेले आहेत. या विभागांमध्ये कामाची प्रचंड संधी आहे. या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास व ग्रामीण भागात रोजगार निर्मिती हे माझे मुख्य उद्दिष्ट असेल, असे प्रतिपादन केंद्र ...

देशातील रोजगार वाढविण्यासाठी पंतप्रधानांनी दिले सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय - Marathi News | To enhance employment in the country, the Prime Minister gave Ministry of Micro, Small and Medium Enterprises | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशातील रोजगार वाढविण्यासाठी पंतप्रधानांनी दिले सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय

देशातील रोजगार वाढावा व बेरोजगारीची समस्या सुटावी या हेतूनेच पंतप्रधानांनी आपल्यावर सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपविली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. ...

नितीन गडकरी यांचे नागपूर विमानतळावर हर्षोल्हासात स्वागत - Marathi News | Welcome to Nitin Gadkari at the Nagpur airport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नितीन गडकरी यांचे नागपूर विमानतळावर हर्षोल्हासात स्वागत

देशाचे केंद्रीय सडक, परिवहन, राजमार्ग व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांचे शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास नागपूर विमानतळावर शेकडो कार्यकर्ते व नागरिकांनी भव्य स्वागत केले. ...