लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
जिजाऊ शोध संस्थान दर्जात्मक उत्पादनांचे केंद्र होणार : नितीन गडकरी - Marathi News | Jijau Research Institute to be the Center for Quality Products: Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिजाऊ शोध संस्थान दर्जात्मक उत्पादनांचे केंद्र होणार : नितीन गडकरी

कोणतेही उत्पादन तयार करताना त्याचा दर्जा, पॅकेजिंग व मार्केटिंग याकडे विशेष लक्ष देऊन योग्य कार्य केल्यास मनपाचा हा पथदर्शी प्रकल्प दर्जात्मक उत्पादनांचे केंद्र् म्हणून पुढे येईल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री मंत्री नितीन गडकरी या ...

नागपूर होणार विमाननिर्मितीचे हब - Marathi News | Nagpur will be became an aviation hub | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर होणार विमाननिर्मितीचे हब

टाल कंपनीमुळे नागपूरचे एव्हिएशन मॅन्युफॅक्चरिंग हबचे स्वप्न अधिक बळकट होईल, असा आशावाद केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले. ...

इनोव्हेशनमुळे दूर होईल विदर्भाची गरीबी : नितीन गडकरी - Marathi News | Vidarbha's poverty will be removed due to innovation: Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इनोव्हेशनमुळे दूर होईल विदर्भाची गरीबी : नितीन गडकरी

इनोव्हेशनमुळेच विदर्भातील गरीबी दूर होउ शकेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते परिवहन तसेच सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. ...

आता चर्चा पश्चिम विदर्भाच्या अनुशेषाची! - Marathi News | Now talk about the backlog of West Vidarbha! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आता चर्चा पश्चिम विदर्भाच्या अनुशेषाची!

पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेतील विदर्भाच्या मागासलेपणाची चर्चा करता करता, पूर्व विदर्भाच्या तुलनेतील पश्चिम विदर्भाच्या मागासलेपणाच्या चर्चेला तोंड फुटले आहे. ...

पक्ष विचारांना समर्पित असे व्यक्तिमत्त्व हरपले - Marathi News | The party lost a personality that was dedicated to party thoughts | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पक्ष विचारांना समर्पित असे व्यक्तिमत्त्व हरपले

अरुण जेटली यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाली आहे. देशात असलेल्या मोजक्या ख्यातनाम वकीलांमध्ये ते अग्रगणी होते. ...

विकास मोजण्यासाठी प्रशासकीय ऑडिटही गरजेचे - नितीन गडकरी - Marathi News | Administrative audit is also needed to measure development - Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विकास मोजण्यासाठी प्रशासकीय ऑडिटही गरजेचे - नितीन गडकरी

गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘द इंडियन एक्स्प्रेस एक्सलन्स इन गव्हर्नन्स’ पुरस्काराने देशातील १६ जिल्हाधिका-यांना गौरविण्यात आले. ...

सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांचा वाटा ५० टक्क्यांपर्यंत नेणार; ‘अलीबाबा’च्या धर्तीवर ‘भारत क्राफ्ट’ची करणार उभारणी - गडकरी - Marathi News |  Micro, small and medium enterprises will contribute up to 5%; build 'Bharat Craft' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांचा वाटा ५० टक्क्यांपर्यंत नेणार; ‘अलीबाबा’च्या धर्तीवर ‘भारत क्राफ्ट’ची करणार उभारणी - गडकरी

राष्ट्रीय शेअर बाजारातील (एनएसई) या नोंदणीसाठी गडकरी यांच्या उपस्थितीत पारंपरिक ‘बेल सेरेमनी’ पार पडली. ...

नितीन गडकरींचा 'बुलडोझर' नरमला; वाहन क्षेत्राला दिलासा - Marathi News | Nitin Gadkari's 'bulldozer' softened; Relaxation on electric vehicle deadline | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नितीन गडकरींचा 'बुलडोझर' नरमला; वाहन क्षेत्राला दिलासा

वाहन कंपन्यांना इलेक्ट्रीक वाहनांकडे वळण्यासाठी नीती आयोगाने मुदत दिली होती. अशा प्रकारचा प्रस्ताव आयोगाने दिला होता. ...