लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
नागपुरात  आता दिसणार नाहीत रस्त्यांवर खड्डे! - Marathi News | No pitholes on roads in Nagpur! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  आता दिसणार नाहीत रस्त्यांवर खड्डे!

No pitholes on roads, nagpur news नागपूरचे रस्ते गुळगुळीत आणि खड्डेमुक्त करण्याचा गडकरी यांचा उपक्रमांतर्गत हा भाग आहे. समितीने सुचविलेल्या सूचनांवर तातडीने उपाययोजना केल्यास शहरातील रस्त्यावर वाहतूक सुरळीत होईल आणि शहर खड्डामुक्त होणार आहे. ...

गडकरींनी घेतली आणखी चार गावे दत्तक - Marathi News | Gadkari adopted four more villages | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गडकरींनी घेतली आणखी चार गावे दत्तक

Niteen Gadkari adopted villages केंद्र सरकारच्या सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील चार गावांची निवड केली. शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांच्याकडून मात्र या योजनेला प्रतिसाद मिळालेला नाही. ...

आता नो कॅश, फक्त FASTag; १ जानेवारीपासून राष्ट्रीय टोलनाक्यांवर रोख टोलवसूली बंद - Marathi News | FASTag mandatory from January 1 From how it works to who is exempted from use all your queries answered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता नो कॅश, फक्त FASTag; १ जानेवारीपासून राष्ट्रीय टोलनाक्यांवर रोख टोलवसूली बंद

जुन्या आणि नव्या सर्वच प्रकारच्या गाड्यांसाठी आता सरकारनं FASTag बंधनकारक करण्याचा घेतला आहे निर्णय. ...

कारमध्ये पुढे बसणाऱ्यांठी आता एअरबॅग अनिवार्य?; लवकरच नियम लागू होण्याची शक्यता - Marathi News | Airbags now mandatory for those sitting in the front of the car; The rules are likely to take effect soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कारमध्ये पुढे बसणाऱ्यांठी आता एअरबॅग अनिवार्य?; लवकरच नियम लागू होण्याची शक्यता

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एअर बॅग अनिवार्य करण्याचा तयार करण्यात आला प्रस्ताव ...

Tesla India Launch Confirmed: 2021च्या सुरुवातीला टेस्लाची भारतात एंट्री, नितिन गडकरींनी केली पुष्टी - Marathi News | Nitin Gadkari confirms tesla coming india early 2021 tesla start operations first with sales | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tesla India Launch Confirmed: 2021च्या सुरुवातीला टेस्लाची भारतात एंट्री, नितिन गडकरींनी केली पुष्टी

यावेळी चर्चा करताना गडकरी यांनी देशातील इलेक्ट्रिकल कारच्या आवश्यकतेवर भाष्य केले. ते म्हणाले, अनेक भारतीय कंपन्या इलेक्ट्रिकल गाड्यांवर काम करत आहेत. ज्यांच्या गाड्यांची किंमती कमी होऊ शकते. ...

IMP बातमी! FASTag नसेल तर थर्ड पार्टी विमाही मिळणार नाही; केंद्राचा मोठा नियम बदल - Marathi News | IMP News! Without FASTag, third party insurance will not be given; new rule | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :IMP बातमी! FASTag नसेल तर थर्ड पार्टी विमाही मिळणार नाही; केंद्राचा मोठा नियम बदल

Fastag News: राज्यातील काही ठिकाणी टोल नाकेच नाहीत. आपली वाहने शहराच्या किंवा पंचक्रोशीच्या बाहेर जात नाहीत, यामुळे फास्टॅग कशासाठी असा विचार करणारे बरेच आहेत. त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. ...

प्रत्येक वाहनाला १ जानेवारीपासून ‘फास्टटॅग’ बंधनकारक  - Marathi News | Fasttag binding on vehicles from January 1 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रत्येक वाहनाला १ जानेवारीपासून ‘फास्टटॅग’ बंधनकारक 

Fasttag : फास्टटॅग हे स्टीकर आहे. त्यात रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडी चिप असते. चिपला एक प्रीपेड खाते जाेडलेले असते. ...

नितीन गडकरींची मोठी घोषणा; 1 जानेवारीपासून सर्वच वाहनांना फास्टॅग बंधनकारक, अन्यथा... - Marathi News | nitin Gadkari's big announcement; Fastag mandatory on all vehicles from 1 January | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नितीन गडकरींची मोठी घोषणा; 1 जानेवारीपासून सर्वच वाहनांना फास्टॅग बंधनकारक, अन्यथा...

Fastag News: देशात गेल्या वर्षभरापासून ‘फास्टॅग’ या इलेक्ट्रॉनिक टोल प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला आहे. सुरुवातीला काही राष्ट्रीय महामार्गांवर टप्प्याटप्प्याने प्रायोगिक तत्वावर ‘फास्टॅग’ वापर सुरू झाला. ...