लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
PM नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून मुख्यमंत्री योगींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत; जाणून घ्या यामागचं कारण - Marathi News | PM Narendra Modi did not wish CM Yogi Adityanath a happy birthday on Twitter; Whats a reason | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :PM नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून मुख्यमंत्री योगींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत; जाणून घ्या यामागचं कारण

भाजपात सर्वकाही ठीक नाही अशी चर्चा सुरू झाली. काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात योगी कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल होणार असल्याचं सांगितलं जात आहे. ...

आमचा 'राजा' तुमच्या राजासारखं खोटं बोलत नाही, मनसेनं शेअर केला पुरावा - Marathi News | Our 'Raj thackeray' does not lie like your king modi, video shared by MNS sandeep deshpande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमचा 'राजा' तुमच्या राजासारखं खोटं बोलत नाही, मनसेनं शेअर केला पुरावा

विद्यमान भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मनसेचं तिकीट मागितलं होतं, याची माहिती स्वत: राज ठाकरेंनीच दिली. त्यावर भातखळकर यांनी स्पष्टीकरण देत राज ठाकरे यांना टोला लगावला ...

'... म्हणजे माझं राजकीय वजन भरपूर वाढलेलं दिसतंय'; अतुल भातखळकरांचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar on mns chief raj thackeray statement on his election ticket 2009 mns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'... म्हणजे माझं राजकीय वजन भरपूर वाढलेलं दिसतंय'; अतुल भातखळकरांचा राज ठाकरेंना टोला

MNS Raj Thackeray: राज ठाकरेंचा आरोप धादांत खोटा, भातखळकर यांचं वक्तव्य. २००९ मध्ये भातखळकरांनी मनसेकडून तिकिट मागितल्याचा राज ठाकरेंनी केला होता गौप्यस्फोट. ...

शिवसेना नेत्यांवरील आरोप केवळ प्रसिद्धीसाठी; राजेश मोरेंकडून रविंद्र चव्हाणांवर सडकून टीका - Marathi News | Allegations against Shiv Sena leaders only for publicity Rajesh More criticizes Ravindra Chavan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिवसेना नेत्यांवरील आरोप केवळ प्रसिद्धीसाठी; राजेश मोरेंकडून रविंद्र चव्हाणांवर सडकून टीका

राजेश मोरे यांनी फेटाळले सर्व आरोप. ...

Nitin Gadkari चुकीच्या पक्षात आहेत असं Ashok Chavan का म्हणाले? Maharashtra Political News - Marathi News | Why did Ashok Chavan say that Nitin Gadkari is on the wrong side? Maharashtra Political News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Nitin Gadkari चुकीच्या पक्षात आहेत असं Ashok Chavan का म्हणाले? Maharashtra Political News

...

"नितीन गडकरी हे अयोग्य पक्षात असलेले योग्य व्यक्ती’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याकडून कौतुक - Marathi News | "Nitin Gadkari is the right person in the wrong party", praised by senior Congress leader Ashok Chavan | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"नितीन गडकरी हे अयोग्य पक्षात असलेले योग्य व्यक्ती’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याकडून कौतुक

Nitin Gadkari News: सध्याच्या काळात मोदींऐवजी गडकरींकडे पंतप्रधानपद सोपवण्यात यावे, असे म्हणणाऱ्यांचीही कमी नाही. दरम्यान, काँग्रेसच्या महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने आता नितीन गडकरींच्या कार्यशैलीचे उघडपणे कौतुक केले आहे.  ...

नागपुरात पेट्रोकेमिकल रिफायनरी स्थापनेसाठी सरसावले नेते - Marathi News | leaders come ahead for setting up a petrochemical refinery in Nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपुरात पेट्रोकेमिकल रिफायनरी स्थापनेसाठी सरसावले नेते

गडकरी, फडणवीस, विजय दर्डा यांचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना पत्र ...

म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनचे वर्धा येथील कंपनीत उत्पादन सुरू - Marathi News | Commencement of production of injection on mucormycosis at Wardha company | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनचे वर्धा येथील कंपनीत उत्पादन सुरू

Mucormycosis :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवशी उत्पादन सुरू करून आम्ही त्यांना एकप्रकारे ही भेटच दिली आहे, असे गुरुवारी कंपनीतर्फे सांगण्यात आले. ...