लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
बेनोडे-काणकोण महामार्गासाठी गतीने भूसंपादन; नितीन गडकरींचे सभापती तवडकर यांना आश्वासन  - Marathi News | nitin gadkari assurance to speaker tawadkar speed up land acquisition for benode canacona highway | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बेनोडे-काणकोण महामार्गासाठी गतीने भूसंपादन; नितीन गडकरींचे सभापती तवडकर यांना आश्वासन 

विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिल्ली येथे जाऊन केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेतली. ...

कुमार विश्वासांची उपस्थिती अन् नितीन गडकरींचा व्यासपीठावरूनच खुलासा - Marathi News | Kumar Vishwas's presence and Nitin Gadkari's revelation in marathi sahitya sammelan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुमार विश्वासांची उपस्थिती अन् नितीन गडकरींचा व्यासपीठावरूनच खुलासा

३ फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कुमार विश्वास जेव्हा उद्घाटन समारंभाला हजर राहिले. तेव्हा उपस्थित श्रोत्यांना एक वेगळा आनंद झाला होता. ...

'प्रत्येक नेता निवडणुकीचाच विचार करत असतो, आम्ही साधू-संत नाही'; नितीन गडकरी स्पष्टच बोलले - Marathi News | Nitin Gadkari News: 'Every leader thinks about elections, we are not saint'; Nitin Gadkari spoke clearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'प्रत्येक नेता निवडणुकीचाच विचार करत असतो, आम्ही साधू-संत नाही'; नितीन गडकरी स्पष्टच बोलले

'आम्ही निवडणूक जिंकण्यासाठीच आलो आहोत. चांगले काम केले तर जनता पुढच्या वेळेस निवडून देईल.' ...

औरंगाबादहून पुण्याला केवळ २ तासांत, गडकरींनी सांगितला 'एक्सप्रेस वे'चा प्लॅन - Marathi News | From Aurangabad to Pune in just 2 hours, Nitin Gadkari told the plan of 'express way' of mumbai to delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औरंगाबादहून पुण्याला केवळ २ तासांत, गडकरींनी सांगितला 'एक्सप्रेस वे'चा प्लॅन

यंदाच्यावर्षी देशातील ९ राज्यांमध्ये विधानसभा निवडणूकांचा बिगुल वाजणार आहे, तर, २०२४ मध्ये म्हणजे केवळ १.५ वर्षात लोकसभा निवडणूकां देखील होत आहेत. ...

तरुण पिढीसाठी साहित्य डिजिटल झाले पाहिजे - नितीन गडकरी - Marathi News | Literature should go digital for the younger generation says Nitin Gadkari in akhil bharatiya marathi sahitya sammelan wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तरुण पिढीसाठी साहित्य डिजिटल झाले पाहिजे - नितीन गडकरी

९६ व्या साहित्य संमेलनाचे सूप वाजले ...

नागपुरात तीन वर्षात ३ रा पराभव, गडकरी-फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात भाजपची नामुष्की - Marathi News | 3rd defeat in three years in Nagpur, BJP's disgrace in the stronghold of Gadkari-Fadnavis in election | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात तीन वर्षात ३ रा पराभव, गडकरी-फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात भाजपची नामुष्की

राज्यातील ५ विधानपरिषद मतदारसंघांपैकी भाजपला केवळ कोकणातील जागा जिंकता आली ...

बारामतीतील 'या' मार्गांना राष्ट्रीय महामार्ग घोषित करावे; सुप्रिया सुळेंचे नितीन गडकरींना पत्र - Marathi News | These routes in Baramati should be declared as national epics Supriya Sule's letter to Nitin Gadkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतील 'या' मार्गांना राष्ट्रीय महामार्ग घोषित करावे; सुप्रिया सुळेंचे नितीन गडकरींना पत्र

रस्त्याचे काम झाल्यास येथील दळणवळण वाढून भोर वेल्हा तालुक्यातील स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल ...

Nitin Gadkari On Union Budget 2023: “PM मोदींच्या नेतृत्वात आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प”: नितीन गडकरी   - Marathi News | bjp leader and union minister nitin gadkari welcomed union budget 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“PM मोदींच्या नेतृत्वात आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प”: नितीन गडकरी

Nitin Gadkari On Union Budget 2023: या अर्थसंकल्पाने पहिल्यांदा मध्यमवर्गीयांनाही मोठा दिलासा दिला आहे, असे नितीन गडकरींनी म्हटले आहे. ...