लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
ट्रक असो की बस की कार... दरीत कोसळण्यापूर्वीच थांबणार; गडकरींनी केली नव्या तंत्रज्ञानाची घोषणा - Marathi News | truck or a bus or a car... it will stop before it falls into the valley; nitin Gadkari told new technology to save accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रक असो की बस की कार... दरीत कोसळण्यापूर्वीच थांबणार; गडकरींनी केली नव्या तंत्रज्ञानाची घोषणा

आता बांबू क्रॅश बॅरियर्स देखील बनविण्यात आले आहेत. आसाममधून येणारे बांबूंचे इको-फ्रेंडली क्रॅश बॅरिअर्स बनवत असल्याचे त्यांनी सांगितले. ...

मला अपराधी वाटतेय, मुंबई-गोवा, सीधी-सिंगरौली हायवेंवर पुस्तक लिहिता येईल - गडकरी  - Marathi News | I feel guilty, book could be written on Mumbai-Goa, Sidhi-Singrauli highway - Nitin Gadkari in Rajyasabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मला अपराधी वाटतेय, मुंबई-गोवा, सीधी-सिंगरौली हायवेंवर पुस्तक लिहिता येईल - गडकरी 

काय उदाहरण ठेवलेय आपण देशासमोर? मुंबई-गोवा महामार्गाचे किती वर्षे झाले काम सुरु आहे... गडकरींनाही अपराधी वाटतेय... ...

“शरद पवार म्हणजे जपानी गुडिया, प्रत्येकाला वाटते की...”; नितीन गडकरींचा खोचक टोला - Marathi News | bjp union minister nitin gadkari taunt ncp chief sharad pawar in party worker program | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवार म्हणजे जपानी गुडिया, प्रत्येकाला वाटते की...”; नितीन गडकरींचा खोचक टोला

Nitin Gadkari And Sharad Pawar: भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना नितीन गडकरी यांनी थेट शरद पवारांना खोचक टोला लगावला. ...

गुणवत्तात्मक संशोधन अभ्यासक्रमाला प्राधान्य द्या - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी - Marathi News | Prioritize quality research curriculum - Union Minister Nitin Gadkari | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गुणवत्तात्मक संशोधन अभ्यासक्रमाला प्राधान्य द्या - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेच्या शताब्दी महोत्सवाचा समारोप ...

गुरांच्या चारा उत्पादनासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करा - Marathi News | Establish farmer producer companies for cattle fodder production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गुरांच्या चारा उत्पादनासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करा

शेतकी उत्पादनासोबतच पूरक व्यवसायावर भर द्या. शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करुन गुरांच्या चाऱ्यांचे उत्पादन घ्या. जेणेकरुन वर्षभर पशुपालकांना हिरवा चारा उपलब्ध होईल. नांदुरा बु. येथील गोकुलम गोरक्षण संस्थेच्या अत्याधुनिक पशु चिकित्सालय, पशु मोबाईल ॲम ...

'एक-एक किलो मटण घरापर्यंत पोहोचवलं, तरी आम्ही निवडणूक हारलो...', गडकरीं सांगितला भन्नाट किस्सा - Marathi News | Gadkari told the story of election campaigning, even we delivered one kg of mutton to the house, than we lost the election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'एक-एक किलो मटण घरापर्यंत पोहोचवलं, तरी आम्ही निवडणूक हारलो...', गडकरीं सांगितला भन्नाट किस्सा

गडकरींनी सांगितले, लोक पोस्टर्स लावून, खाऊ-पिऊ घालून निवडणुका जिंकतात, यावर माझा विश्वास नाही. ...

शासनात वित्तीय परीक्षणासोबतच कामगिरीचेही परीक्षण व्हावे - नितीन गडकरी - Marathi News | Along with financial audit in government, performance should also be audited - Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शासनात वित्तीय परीक्षणासोबतच कामगिरीचेही परीक्षण व्हावे - नितीन गडकरी

१३३ उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान ...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी, तपास एनआयएकडे हस्तांतरणास नकार - Marathi News | Threats to Union Minister Nitin Gadkari, refusal to transfer investigation to NIA | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी, तपास एनआयएकडे हस्तांतरणास नकार

सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळला ...