लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
ज्यांनी कामं केलेली नसतात ते जात, धर्म, पंथाच्या आधारे मतं मागतात: नितीन गडकरी - Marathi News | Those who have not done the work, they demand vote on the basis of caste and religion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्यांनी कामं केलेली नसतात ते जात, धर्म, पंथाच्या आधारे मतं मागतात: नितीन गडकरी

जे लाेकं आपल्या कामावर मतं मागू शकत नाहीत, ते जात, धर्माच्या आधारावर मतं मागतात. जनतेने देखील जात, धर्म, पंथाच्या आधारावर मत देऊ नये असे आवाहन केंद्रीय दळण वळण मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ...

जेट एअरवेजप्रकरणी पंतप्रधानांना भेटणार - Marathi News | Jet Airways to meet Prime Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेट एअरवेजप्रकरणी पंतप्रधानांना भेटणार

जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांचा रोजगार वाचवण्यासाठी तसेच या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी निवडणुकीनंतर पंतप्रधानांना भेटून चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. ...

'यामुळे' पवारांना वाटते गडकरी, राजनाथ सिंह यांच्या भवितव्याची चिंता - Marathi News | Lok Sabha Election 2019 This is why Pawar scared about future of Gadkari, Rajnath Singh's | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'यामुळे' पवारांना वाटते गडकरी, राजनाथ सिंह यांच्या भवितव्याची चिंता

अनेक सर्व्हेमधून देशात त्रिशंकू निकाल लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अशा स्थितीत एनडीएला गडकरी एकसंध ठेवू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...

आंबेडकरांनी दलित, मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करण्याचे काम केले! - नितीन गडकरी  - Marathi News | Ambedkar did the work of creating fear in Dalits and Muslims - Nitin Gadkari | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आंबेडकरांनी दलित, मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करण्याचे काम केले! - नितीन गडकरी 

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दलित व मुस्लीम समाजात भाजपबद्दल भीती व संभ्रम निर्माण करण्याचे काम केल्याचे टीकास्त्र केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांनी सोडले. ...

राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीला लवकरच सुरुवात -  नितीन गडकरी  - Marathi News | National Highway commencement soon - Nitin Gadkari | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीला लवकरच सुरुवात -  नितीन गडकरी 

येत्या काही दिवसांतच महामार्गाच्या दुरुस्तीला सुरुवात होणार असल्याची ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ...

काँग्रेसच्या काळात सर्वसामान्यांची नव्हे तर कार्यकर्ते, चेलेचपाटे, चमच्यांची गरिबी हटली - Marathi News | solapur loksabha election nitin gadkari congress | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :काँग्रेसच्या काळात सर्वसामान्यांची नव्हे तर कार्यकर्ते, चेलेचपाटे, चमच्यांची गरिबी हटली

केंद्रीय रस्ते, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची काँग्रेस पक्षाच्या कामगिरीवर टिका ...

बारामतीत मोदींची नव्हे तर अमित शाह आणि नितीन गडकरींच्या होणार सभा - Marathi News | Amit Shah and Nitin Gadkari campaign in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत मोदींची नव्हे तर अमित शाह आणि नितीन गडकरींच्या होणार सभा

भाजपने कधी नव्हे ती बारामती लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. ...

अनुराग कश्यप म्हणतो... मोदींपेक्षा नितीन गडकरी, PM पदासाठी 'लय भारी' - Marathi News | Anurag Kashyap says ... Nitin Gadkari best option for Modi for 'PM' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनुराग कश्यप म्हणतो... मोदींपेक्षा नितीन गडकरी, PM पदासाठी 'लय भारी'

भारतीय जनता पार्टीमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या व्यतिरिक्त नितीन गडकरी हेदेखील पंतप्रधान पदासाठी योग्य व्यक्ती आहेत. ...