लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
ई - लायब्ररीतून भविष्यात प्रज्ञावंत विद्यार्थी घडतील : नितीन गडकरी - Marathi News | E-Library will make wise students in future: Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ई - लायब्ररीतून भविष्यात प्रज्ञावंत विद्यार्थी घडतील : नितीन गडकरी

महापालिकेच्या माध्यामातून बजेरियासारख्या भागात उभारण्यात येणाऱ्या ई -लायब्ररीतून भविष्यात अटलजींसारखे प्रज्ञावंत विद्यार्थी घडतील, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी व्यक्त केला. ...

‘सीएनजी-एलएनजी’मुळे पैशांची बचत व प्रदूषणमुक्ती : नितीन गडकरी - Marathi News | CNG-LNG saving money and free pollution: Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘सीएनजी-एलएनजी’मुळे पैशांची बचत व प्रदूषणमुक्ती : नितीन गडकरी

सीएनजी, एलएनजीमुळे पैशांची बचत होऊन त्यासोबतच शहर प्रदूषणमुक्त होणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांना फायदा होऊन रोजगार निर्मिती होणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. ...

केजरीवालांच्या सम-विषम फॉर्म्युल्यावर नितीन गडकरी म्हणाले... - Marathi News | No Need for It Right Now: Nitin Gadkari Dismisses Kejriwal’s Odd-Even Idea to Combat Delhi Pollution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांच्या सम-विषम फॉर्म्युल्यावर नितीन गडकरी म्हणाले...

'आमच्या योजनामुळे दिल्ली प्रदूषण मुक्त होईल' ...

Motor Vehicle Act: वाढलेल्या दंडाला-शिक्षेला विरोध आहे?; मग हे आकडे पाहाच! - Marathi News | Motor Vehicle Act: Opposed to increased penalties? Then look at these numbers! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Motor Vehicle Act: वाढलेल्या दंडाला-शिक्षेला विरोध आहे?; मग हे आकडे पाहाच!

भारतात वाहन कायद्याचा वापर याआधी वसुलीसाठीच करण्यात येत होता. बऱ्याचदा वाहतुकीचे नियमन करण्यापेक्षा वळणावर, आडोशाला चौकाच्या पुढे थांबून वाहन चालकांना त्रास दिला जात होता. ...

भारत भविष्यात वाहन उद्योगाचे केंद्रस्थान बनेल : गडकरी - Marathi News | India will become the hub of auto industry in future: Gadkari | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारत भविष्यात वाहन उद्योगाचे केंद्रस्थान बनेल : गडकरी

भारत भविष्यात वाहन उद्योगाचे केंद्रस्थान बनेल : गडकरी ...

मोदी सरकारच्या मोटार वाहन कायद्याला 5 भाजपाशासित राज्यांकडून ब्रेक - Marathi News | bjp run states changes stand on motor vehicle act implemented by modi govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारच्या मोटार वाहन कायद्याला 5 भाजपाशासित राज्यांकडून ब्रेक

दंडाची रक्कम जास्त असल्यानं राज्य सरकारांना ...

दुचाकींचेही आयुष्य ठरवणार; केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरींची माहिती - Marathi News | Determines the life of two-wheelers; Information about Union Minister of Earth Transport Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुचाकींचेही आयुष्य ठरवणार; केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरींची माहिती

दुचाकी वाहने मोडीत निघाल्यानंतर त्यांच्या सुट्या, पण चांगल्या स्थितीत असलेल्या भागांचा पुनर्वापर करता आला, तर लोकांना कमी किमतीत दुचाकी वाहने उपलब्ध होऊ शकतील. ...

वाहतूक नियमातील दंडाची रक्कम गुजरात सरकारने कमी केली; नितीन गडकरी म्हणाले... - Marathi News | Reduced the penalties for traffic rules, Nitin Gadkari said is it not true that people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाहतूक नियमातील दंडाची रक्कम गुजरात सरकारने कमी केली; नितीन गडकरी म्हणाले...

केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यातील सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळवत, या कायद्यात अनेक बदल केले आहेत. त्यानुसार, विना हेल्मेटने प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारास 1 हजार रुपयांऐवजी 500 रुपये दंड करण्यात आला आहे. ...