Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
लॉकडाऊनला लोकांनी गंभीरपणे घेतलेले आहे. यावरून लोक कोरोनालाही गंभीरतेने घेत असल्याचे दिसत आहे. अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठीही काम केले जात आहे, असे नितीन गडकरी म्हणाले. ...
ड्रायव्हिंग लायसन, इन्शुरन्स, पीयुसीची मुदत संपल्यामुळे लॉकडाऊन काळात मोठे संकट ओढवले होते. पोलिसांकडून सुरु असणारी कडक तपासणीमुळे अत्यावश्यक कारणासाठी वाहने बाहेर काढणेही गुन्हा ठरू लागले होते. ...
‘कोरोना’च्या संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका निश्चित बसला आहे. परंतु आज संपूर्ण जग चीनवर नाराज आहे. त्यामुळे तेथील कंपन्या आपल्याकडे येण्यासाठी प्रयत्न करून आपत्तीचे इष्टापत्तीत रूपांतर करावे लागणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयात कमी करून ...
राज्यांनी आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी ट्रकद्वारे मालवाहतूक त्वरित सुरु करण्याच्या दृष्टीने पावले उचलावी, अशा सूचना केंद्रीय रस्ते, वाहतूक व लघु, मध्यम सूक्ष्म उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केल्या. ...
गडकरी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आजवर जगात दोन लाख जणांचा बळी गेला आहे. यामुळे चीनकडे तिरस्काराच्या नजरेतून जग पाहू लागले आहे. ...
देशभरात आज सर्व मंदिरे बंद आहेत, मग देव कुठंयं असा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर, तो देव आज डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांमध्ये आहे, ...