नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनीही राहुल गांधींच्या न्याय योजनेच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र या वक्तव्यामुळे राजीव कुमार अडचणीत येण्याची शक्यता आहे. ...
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या अहवालातून देण्यात आलेली नोकऱ्या संदर्भातील माहिती अधिकृत नसून त्याची पडताळणी झालेली नाही, असे नीती आयोगाकडून सांगण्यात आले आहे. ...
नवी दिल्लीमध्ये नुकतेच ग्लोबल मोबिलिटी समिट (MOVE) चे आयोजन करण्यत आले होते. यामध्ये जगभरातील नावाजलेल्या कंपन्यांनी आपली इलेक्ट्रीक वाहने मांडली होती. ...
देशात एकाच पेमेंंट कार्डने बस, रेल्वे, मेट्रो, आॅटो, क्रूझ एवढेच काय ओला-उबरसारख्या टॅक्सी सेवेचेही पेमेंट याद्वारे देता येईल. हे मोबिलिटी पेमेंट कार्ड डेबिट-क्रेडिट कार्डचेही काम करील. ...
देशभरात कुठेही या कार्डद्वारे प्रवास करता येणार आहे. या कार्डमुळे वाहतुकीच्या विविध पर्यांयांतून प्रवास करता येणार आहे, असे नीती आयोगाचे अध्यक्ष अमिताभ कांत यांनी सांगितले. ...