नितेश राणे Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. Read More
Nitesh Rane : भोंगा, हनुमान चालीसा, हिंदुत्व, आणि भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवरुन विरोधकांनी महाविकास आघाडी आणि खास करुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आजच्या सभेत विरोधकांचा समाचार घेऊ शकतात. ...
Shambhuraj Desai And Narayan Rane : नारायण राणे आणि त्यांच्या दोन पुत्रांना आम्ही काहीच किंमत देत नाही. कोणीही गांभीर्याने घेत नसल्याचं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितलं आहे. ...
Nitesh Rane News: भाजपा आमदार नितेश राणे यांनीही पोलीस खात्यात मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप आणि दबाव असल्याचे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. ...