नितेश राणे Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. Read More
नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पात गिर्ये-रामेश्वर-विजयदुर्ग या भागातील 32 धार्मिक स्थळे येत असून त्या धार्मिक स्थळांना कोणताही धोका पोहोचू नये अथवा ती धार्मिक मंदिरे उद्वस्त होऊ नयेत याकरिता आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र स्वाभिमान पक् ...
वाचनामुळे माणसाच्या व्यक्तिमत्वात बदल घडत असतो. त्यामुळे वाचन हे आवश्यक आहे . वाचकांना आपल्याकडे वळविण्यासाठी आधुनिकतेची कास धरीत ग्रँथालयानी आता बदलत्या काळानुसार आपल्या कार्यपध्द्तीत बदल घडविणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक गोष्टीत शासनावर अवलंबून न रह ...
त. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आम्हाला दिलेली शिकवण आहे, ती म्हणजे दिलेला शब्द पाळला पाहीजे.त्यामुळे समाजात विविध विकासकामांचा दिलेला शब्द पाळणे हा खरा धर्म आम्ही मानतो, असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी येथे केले. ...
मुंबईतील बेस्ट कामगारांच्या संपाचा आज सातवा दिवस सुरू आहे. मात्र, यावर तोडगा काढण्यात अद्याप सत्ताधारी शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना यश आले नाही. ...
स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९ अभियान जनजागृतीसाठी कणकवलीत नगरपंचायतीच्यावतीने महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ नगरपंचयत कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर आमदार नितेश राणे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ...
सत्ताधाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे टँकर लावण्याची वेळ येईल़ त्यामुळे प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी समन्वय ठेवून पाणी टंचाईची कामे पुर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना आमदार नीतेश राणे यांनी दिल्या़ ...
शिवसेना आणि राणेपुत्र आमदार नितेश राणे यांच्यातील वाद नेहमीच चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा, नितेश राणेंनी शिवसेनेच्या सत्तेतील सहभागावरुन सेनेला टार्गेट केलं आहे. ...
प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत घरगुती गॅस जोडणीसाठी उपलब्ध असलेली यादी सदोष आहे. या योजनेचा लाभ देण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरु करावी, अशा सक्त सुचना आमदार नीतेश राणे यांनी दिल्या आहेत. ...