नितेश राणे Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. Read More
गेल्या पाच वर्षात झालेल्या विविध निवडणुकांच्या निमित्ताने भाजप व शिवसेनेची भांडणे जनतेने पाहिली आहेत. अशा स्थितीत या पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा युती केली आहे. मात्र , ...
गृहराज्यमंत्र्यांनी पर्यटकांना पोलीस त्रास देतात म्हणून तपासणी नाकी बंद केली म्हणणे दुर्दैवी बाब आहे. ही पोलीस तपासणी नाकी पुन्हा सुरू करा, अशी जोरदार मागणी आमदार नितेश राणे यांनी केली. आपल्या जिल्ह्यातील समुद्राची तटबंदी आहे. त्यामुळे कधी काय होईल, ...
आमदार राणेंचा कचरा प्रकल्प हा केवळ निवडणूक स्टंट आहे. त्यांनी तीन एकर जागेत ९०० कोटी रुपये खर्च करून दाखवावेच, असे आव्हानही शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक यांनी दिले. येथील विजय भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ...
मुंबई - पुण्यासारख्या शहरांमध्ये होणारे मोठ मोठे सांस्कृतिक कार्यक्रम माज्या कणकवलीवासीयांना पहाता यावेत. यासाठी हा माझा प्रयत्न आहे. कणकवलीचा सांस्कृतिक वारसा अधिक वृध्दिंगत करण्यासाठी हा पर्यटन महोत्सव महत्वपूर्ण ठरेल. असा विश्वास आमदार नितेश राणे ...
शिवसेनेने २०१४ च्या निवडणुकांमध्ये राणेंच्या विरोधात विरोधी पक्ष म्हणून मच्छिमारांवर अन्याय केल्याचा प्रचार केला. मात्र, सत्तेत आल्यानंतर गेल्या पाच वर्षांत मच्छिमारांचे प्रश्न आमदार, खासदार, पालकमंत्र्यांनी किती सोडविले? हे त्यांनी जाहीर करावे. ...