लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीतेश राणे 

Nitesh Rane Latest news

Nitesh rane, Latest Marathi News

नितेश राणे  Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 
Read More
...आता नाणार आंदोलनाचे गुन्हेही मागे घ्या; आरे निर्णयावर मुख्यमंत्र्यांना नितेश राणेंचे आव्हान - Marathi News | ... Now take back the crime cases of the Nanar agitation; Nitesh Rane's challenge to uddhav thackrey | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...आता नाणार आंदोलनाचे गुन्हेही मागे घ्या; आरे निर्णयावर मुख्यमंत्र्यांना नितेश राणेंचे आव्हान

आरे आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेत ते मागे घ्यावेत. त्यांच्यावर कुठलाही खटला चालविला जाणार नसल्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले होते. ...

बहुमत तर सिद्ध केलं, पण...; माकडांचा फोटो टाकून नितेश राणेंकडून महाविकासआघाडीची खिल्ली - Marathi News | Maharashtra Government bjp nitesh rane tweet on mahavikasaghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बहुमत तर सिद्ध केलं, पण...; माकडांचा फोटो टाकून नितेश राणेंकडून महाविकासआघाडीची खिल्ली

महाविकासआघाडी सरकारवर भाजपाचे नेते नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे. ...

Maharashtra Government: स्थानिकांची नवी व्याख्या कोणती?; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल - Marathi News | Maharashtra Government: According to Uddhav Thackeray, what is the new definition of locals? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: स्थानिकांची नवी व्याख्या कोणती?; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

भाजपाचे नेते नितेश राणेंनीही ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ...

'जे संपर्कात होते, ते आजही आहेत; आता खरी मजा येईल'; नितेश राणेंचा इशारा - Marathi News | 'Those who were in contact, are still with us; Now it will be real fun'; Warning of Nitesh Rane to Uddhav thackrey over ajit Thackeray row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'जे संपर्कात होते, ते आजही आहेत; आता खरी मजा येईल'; नितेश राणेंचा इशारा

बाजारात अनेक आमदार आहेत, काही येणार आहेत काही सीमेवर आहेत. महाराष्ट्रात जे काही घडलं तो भूकंप नसून ही गोष्ट घडणार होती, असे नारायण राणे म्हणाले होते. ...

Maharashtra Government: बंगल्यावर बसून आदेश देणं वेगळं, आता उत्तरं द्यायची आहेत; नितेश राणेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान - Marathi News | Maharashtra Government: nitesh rane comment on shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: बंगल्यावर बसून आदेश देणं वेगळं, आता उत्तरं द्यायची आहेत; नितेश राणेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान

महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेला अखेर मुहूर्त मिळाला असून, लवकरच राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार आहे. ...

एक दिवस छोट्यांचा -खाऊ गल्ली उपक्रमाचा शुभारंभ - Marathi News | Let's try to make a dough globally! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :एक दिवस छोट्यांचा -खाऊ गल्ली उपक्रमाचा शुभारंभ

पारंपारिक उपक्रमांबरोबरच नवीन उपक्रम राबवून कणकवली शहराचा फक्त जिल्ह्यातच नव्हे तर जागतिक स्तरावर एक वेगळा ठसा उमटावा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया . असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी येथे केले. ...

Maharashtra Government: अब आयेगा मजा; सत्तासंघर्षात नारायण राणेंच्या एन्ट्रीवरुन भाजपा आमदाराचं ट्विट  - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Now it will be fun; Tweet from BJP MLA from Narayan Rane's entry in the struggle for power | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: अब आयेगा मजा; सत्तासंघर्षात नारायण राणेंच्या एन्ट्रीवरुन भाजपा आमदाराचं ट्विट 

मंगळवारी नारायण राणे यांनी भाजपा विधीमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...

'हीच ती वेळ'; नितेश राणेंनी शिवसेनेला डिवचले - Marathi News | Nitesh Rane attacks Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'हीच ती वेळ'; नितेश राणेंनी शिवसेनेला डिवचले

सत्तेत बसायचे असेल तर शिवसेनेला आता राष्ट्रवादीला पाठींबा द्यावा लागणार आहे ...