नितेश राणे Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. Read More
शिवसैनिकांना सांगून स्वत:ला वाघ म्हणवून घेणाऱ्या वैभव नाईक यांचे अजितदादांसमोर मांजर कसे झाले? २४० कोटींचा आराखडा ११८ कोटी रुपयांचा मंजूर कसा झाला? या अपयशाला शिवसेनेचे खासदार, पालकमंत्री, आमदार जबाबदार आहेत, असा आरोप भाजपा आमदार नीतेश राणे यांनी कणक ...
कणकवलीत जे प्रकल्प आणले त्यातील किती प्रकल्प सुरू आहेत याचा आमदार नीतेश राणे यांनी अभ्यास करावा आणि नंतर सावंतवाडीतील बंद प्रकल्पांचा शोध घ्यावा. तसेच निवडणुकीसाठी पैसे पुरविणाऱ्यांच्या बॅगा उचलणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये, असा सल्ला भाजपचे जिल्हा ...