नितेश राणे Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. Read More
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी उपचार केल्यास ते लवकर बरे होतील. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्लाझ्मा बँक तयार करून कोरोना रुग्णांवर उपचार करा, अशी मागणी आमदार नीतेश राणे यांनी एका पत्राद्वारे जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली आहे. ...
फक्त मित्रमंडळींना खुश करण्यासाठी मुंबईकरांच्या जीवाशी खेळताय, इतकी वर्ष मुंबई महापालिकेत सत्ता आहे, बॉडी बॅगमध्ये २०-२० टक्के कमिशन खाल्ल जातं असा आरोप नितेश राणेंनी शिवसेनेवर केला आहे. ...
शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेल्या नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी या विधानावरून पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. ...
कोविड वॉर्डमध्ये ड्युटी बजावल्यानंतर या परिचारिकेची स्वॅब टेस्ट घेण्यात आली होती. मात्र तिचे रिपोर्ट येण्यापूर्वीच तिची चाईल्ड वॉर्डमध्ये ड्युटी लावण्यात आली. त्यामुळे सदर परिचारिकेने उपचार केलेल्या मुलांनाही संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. ...
सिंधुदुर्गवासीयांच्या आयुष्याची खेळू नका. ही प्रयोगशाळा सुरू व्हायला जेवढा उशीर होईल, तेवढा मोठा धोका जिल्हा प्रशासन पत्करत आहे. जिल्ह्यातील जनता कोरोनारूपी टाईम बॉम्बवर बसली आहे. हा बॉम्ब कधीही फुटू शकतो. याचे भान ठेवा, असा सल्ला आमदार नीतेश राणे या ...