नितेश राणे Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. Read More
गेल्या तीन वर्षांपूर्वी मुंबईतील मनसेच्या सात नगरसेवकांनी शिवेसेनेत प्रवेश केला होता. याची आठवण करून देत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी उपचार केल्यास ते लवकर बरे होतील. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्लाझ्मा बँक तयार करून कोरोना रुग्णांवर उपचार करा, अशी मागणी आमदार नीतेश राणे यांनी एका पत्राद्वारे जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली आहे. ...
फक्त मित्रमंडळींना खुश करण्यासाठी मुंबईकरांच्या जीवाशी खेळताय, इतकी वर्ष मुंबई महापालिकेत सत्ता आहे, बॉडी बॅगमध्ये २०-२० टक्के कमिशन खाल्ल जातं असा आरोप नितेश राणेंनी शिवसेनेवर केला आहे. ...
शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेल्या नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी या विधानावरून पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. ...